Skip to content. | Skip to navigation

Vikaspedia


T2 2019/05/24 20:16:12.073232 GMT+0530
मुख्य / समाजकल्याण / सामाजिक जागृती
शेअर करा

T3 2019/05/24 20:16:12.077436 GMT+0530
Views
  • स्थिती: संपादनासाठी खुला

T4 2019/05/24 20:16:12.120041 GMT+0530

सामाजिक जागृती

या विभागात सामाजातील अनिष्ट परंपरा व गोष्टीं बद्दल माहिती देण्यात आली आहे. सामाजिक जागृतीसाठी यात विपुल प्रमाणत माहिती देण्यात आली आहे.

सामाजिक परिवर्तन
सामाजिक संरचनेत फेरबदल घडविणारी प्रक्रिया. मानवांचे रीतिरिवाज, आचार–विचार, संस्था, संघटना, जीवनपद्घती, भोवतालचा परिसर, व्यक्तिव्यक्तींमधील वर्तन यांमध्ये सतत बदल होत असतात.
सामाजिक न्याय
समाजमान्य मूल्यांवर अधिष्ठित असलेली न्यायाची संकल्पना. तिच्याबद्दल वेगवेगळी मते आहेत आणि ती सर्व वास्तववादी आहेत. सामाजिक न्याय ही नीतिमूल्यांवर आधारलेली संकल्पना आहे.
सामाजीकरण
सामाजिक नियंत्रणाचे सात्मीकरणात परिवर्तन वा रूपांतर करणारी एक प्रक्रिया होय. सामाजीकरण ही सर्वसाधारण संज्ञा असून ती आंतरक्रि येची ( अन्योन्य संबंधांची) प्रक्रिया होय.
सामाजिक सुरक्षा
व्यक्ती आणि तिचे कुटुंब यांच्या कल्याणार्थ आर्थिक सुरक्षितता देणारी व्यवहार्य तत्त्वप्रणाली. सामाजिक सुरक्षिततेची उपाययोजना मानवी समाजाच्या सुरूवातीपासून मानवाने या ना त्या स्वरूपात केलेली होती.
सामाजिक स्वास्थ्य
माजाच्या स्वास्थ्यसंवर्धनासाठी भोवतालच्या परिस्थित्यनुसार केलेली आरोग्यविषयक सुव्यवस्था. समाजशास्त्राची ही एक शाखा आहे.
सामाजिक संघर्ष
ही एक सर्वव्यापी वैश्विक नैसर्गिक घटना ( यूनिव्हर्सल फिनॉमिनन ) असून तिची बीजे सामाजिक असंतोषात रुजलेली आढळतात. मनुष्य हा समाजप्रिय प्राणी आहे
सामाजिक संबंध
दोन अथवा अधिक व्यक्तींत प्रस्थापित होणारे संबंध. हे संबंध अनेक प्रकारचे, भिन्न स्वरूपाचे आणि परिस्थित्यनुसार प्रसंगोपात्त बदलणारे, कधी सौहार्दपूर्ण तर कधी संघर्षमय असतात. व्यक्तीला सामाजिक संबंधांची गरज नेहमीच भासते.
सामाजिक वर्गव्यवस्था
सामाजिक स्तरीकरणाच्या प्रक्रियेतून निर्माण झालेल्या एकाच स्तरावरील समान सामाजिक स्थानांच्या लोकांना संघशः सामाजिक वर्ग असे सर्वसामान्यपणे म्हटले जाते.
लोकसंख्या शिक्षण
लोकसंख्या शिक्षणाची व्याप्ती फार मोठी आहे. तरी त्यातील ठरावीक माहिती आपण समजून घेणे गरजेचे आहे.
लोकसंख्या वाढीचे कारणे
जन्म-मृत्युदर अज्ञान, अंधश्रद्धा, रूढी, परंपरा वैद्यकीय सुविधांचा अभाव व अज्ञान, बालमृत्यू व अर्भक मृत्यूचे प्रमाण, निरक्षरता
नेवीगेशन

T5 2019/05/24 20:16:12.345053 GMT+0530

T24 2019/05/24 20:16:12.351111 GMT+0530
Back to top

T12019/05/24 20:16:11.997485 GMT+0530

T612019/05/24 20:16:12.014549 GMT+0530

T622019/05/24 20:16:12.060985 GMT+0530

T632019/05/24 20:16:12.061107 GMT+0530