Skip to content. | Skip to navigation

Vikaspedia


T2 2019/05/22 06:20:10.053778 GMT+0530
मुख्य / शेती / शेती पुरक इतर व्यवसाय / उद्योगाला मसाला पिकांचा आधार
शेअर करा

T3 2019/05/22 06:20:10.059105 GMT+0530
Views
  • स्थिती: संपादनासाठी खुला

T4 2019/05/22 06:20:10.089879 GMT+0530

उद्योगाला मसाला पिकांचा आधार

केरळ हे राज्य पर्यटनाच्या बरोबरीने मसाला पिकांच्या उत्पादनासाठी ओळखले जाते.पूर्वीपासून केरळमधील बंदरांमधून अनेक देशांमध्ये मसाल्याचा व्यापार होत आहे.

केरळ हे राज्य पर्यटनाच्या बरोबरीने मसाला पिकांच्या उत्पादनासाठी ओळखले जाते. पूर्वीपासून केरळमधील बंदरांमधून आफ्रिका, दक्षिण-पूर्व आशिया, अरब देशांमध्ये मसाल्याचा व्यापार होत आहे. येथे येणाऱ्या विविध देशांतील पर्यटकांच्या समोर आता राज्यातील मसाला पिकांची जैवविविधता मांडण्यात येणार आहे. यामागचा हेतू असा आहे, की पर्यटनाच्या बरोबरीने मसाल्यांच्या निर्यातीलाही यातून संधी मिळणार आहे.

या उपक्रमासाठी केरळ सरकारने दिल्लीमध्ये विविध देशांतील राजदूतांची परिषद घेतली. या प रिषदेमध्ये पर्यटन व्यवसायाच्या बरोबरीने कृषी क्षेत्रातील संशोधन सहकार्याबाबतही व्यापक चर्चा झाली, त्याचा केरळमधील शेतकऱ्यांना फायदा होणार आहे.
या उपक्रमाला "युनेस्को', नेदरलॅन्ड आणि इराणचे देखील सहकार्य मिळणार आहे. या प्रकल्पा मुळे पर्यटन उद्योगाला चालना मिळेलच, त्याचबरोबरीने कृषी संशोधन आणि मसाला पिकांच्या व्यापाराला नवीन संधी उपलब्ध होत आहेत, अशी माहिती केरळचे अर्थमंत्री डॉ. थॉमस यांनी दिली.

 

स्त्रोत: अग्रोवन

3.0
आपल्या सूचना पोस्ट करा

(वरील विषयासाठी जर तुमच्या काही प्रतिक्रिया किंवा सूचना असतील तर या ठिकाणी नोंदवा)

Enter the word
नेवीगेशन

T5 2019/05/22 06:20:10.416890 GMT+0530

T24 2019/05/22 06:20:10.423904 GMT+0530
Back to top

T12019/05/22 06:20:9.574468 GMT+0530

T612019/05/22 06:20:9.605150 GMT+0530

T622019/05/22 06:20:10.041915 GMT+0530

T632019/05/22 06:20:10.042884 GMT+0530