Skip to content. | Skip to navigation

Vikaspedia


T2 2019/05/21 03:50:55.728357 GMT+0530
शेअर करा

T3 2019/05/21 03:50:55.732931 GMT+0530
Views
  • स्थिती: संपादनासाठी खुला

T4 2019/05/21 03:50:55.758399 GMT+0530

डाळ मिल

डाळ मिलबाबत माहिती येथे देण्यात आलेली आह


पीकेव्ही मिनी डाळ मिलची क्षमता दर दिवसाला (आठ तास) तुरीकरिता 8 ते 10 क्विंटल (72 टक्के उतारा), मूग- उडिदाकरिता 10 ते 12 क्विंटल (82 टक्के उतारा) अशी आहे. या यंत्रामध्ये भुसा आणि पावडर, चुरी, डाळ, गोटा आणि डाळ अशा चार भागांत यांत्रिकतेने विभाजन करण्याची सोय आहे. यामध्ये तेल तसेच पाण्याच्या प्रक्रियेची सोय आहे. काळ्या ज्वारीला चकाकी आणण्यासाठी, पावसामुळे अंशतः खराब झालेल्या मुगाला स्वच्छ करून चकाकी आणण्याकरिता, गहू स्वच्छ करण्याकरिता पीकेव्ही मिनी डाळ मिलमध्ये लेदर रोलरचा वापर करता येतो.

संपर्क - 0724- 2258462
कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्र,
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला

-------------------------------------------------------------------------------------------------

स्त्रोत: अग्रोवन

2.98421052632
आशिष जाधव May 04, 2018 12:42 PM

मला डाळ मिल सुरु करायची आहे. मी वाशीम जिल्ह्यामध्ये राहतो. मला योग्य मार्गदर्शन हवे. माझा ई मेल आय डी
jadhao.ashishkumar @gmail.com

Anonymous May 02, 2018 09:34 AM

मला व्यवसाय करायचा आहे पण पुरेसे भांडवल नाही मला तर कोनत्या बँकेचे कर्ज उपलब्ध होईल व दाळ मेल च्या मशीन कुठे मिळेल त्या बद्दल माहिती हवी आहे मो.न 99*****87

प्रशांत शिंदे Jan 04, 2018 12:25 PM

मला डाळ मिल सुरु करायची आहे. मी सातारा जिल्ह्यामध्ये राहतो. मला योग्य मार्गदर्शन हवे. माझा कॉन्टॅक्ट नो ८९८३७७६३११ आहे.

सुरेश शिंदे उस्मानाबाद Nov 02, 2017 12:27 AM

मला मिनी डाळ मिल सुरू करायची आहे तरी माला व्यवसायात संबंधी पुर्ण माहिती हवी आहे माझा मोबाइल नंबर.09*****036

सुरेश शिंदे उस्मानाबाद Nov 02, 2017 12:26 AM

मला मिनी डाळ मिल सुरू करायची आहे तरी माला व्यवसायात संबंधी पुर्ण माहिती हवी आहे माझा मोबाइल नंबर.09*****036

आपल्या सूचना पोस्ट करा

(वरील विषयासाठी जर तुमच्या काही प्रतिक्रिया किंवा सूचना असतील तर या ठिकाणी नोंदवा)

Enter the word
नेवीगेशन

T5 2019/05/21 03:50:56.203147 GMT+0530

T24 2019/05/21 03:50:56.208974 GMT+0530
Back to top

T12019/05/21 03:50:55.625839 GMT+0530

T612019/05/21 03:50:55.644490 GMT+0530

T622019/05/21 03:50:55.718117 GMT+0530

T632019/05/21 03:50:55.719006 GMT+0530