Skip to content. | Skip to navigation

Vikaspedia


T2 2019/05/20 10:38:34.973885 GMT+0530
मुख्य / शेती / शेती हवामान शास्त्र / नवीन हवामान दर्शक बसवले
शेअर करा

T3 2019/05/20 10:38:34.978529 GMT+0530
Views
  • स्थिती: संपादनासाठी खुला

T4 2019/05/20 10:38:35.004232 GMT+0530

नवीन हवामान दर्शक बसवले

मध्यप्रदेशातील मांडला जिल्हायातिल आदिवशी आशा असल्याल्या भागात वाटर शेड या संस्थेच्या माधमातून वेगवेगळ्या गावात तीन स्वयंमचलीत हवामान दर्शक यंत्र बसवण्यात आले.

मध्यप्रदेशातील मांडला जिल्हयापासून ४५ ते ५० कि मी अंतरावर असलेल्या Mukash Barbati Banar पूर्ण या गावात वाॅटरशेड या संस्थेच्या माध्यमातून एका उपक्रमातून गावात तीन स्वयंचलीत हवामान दर्शक यंत्र बसवण्यात आले आहे .

या पासून मिळणारी माहिती ही त्या भागातील शेतकऱ्यांसाठी उपयोगी येणार आहे.

कारण यामध्ये त्यांना आपल्या परिसरातील असल्याल्या हवामानाची अचूक आशी माहिती त्यांना त्यांच्याच गावात मिळू लागली आहे. यामुळे गावातील लोकांना या माहिती साठी कोणाची वाट पाहण्याची गरज पडणार नाही.

त्यांना आपल्या गावातील पावसाचा तीन दिवस अगोदर अचूक असा अंदाज मिळणार आहे. तसेच आपल्या परिसरात असणारे तापमान आर्द्रता वाऱ्याचा वेग दिशा याचा अभ्यास त्यांना होणार आहे.


माहिती दाता- गणेश काकडे


 

3.02173913043
आपल्या सूचना पोस्ट करा

(वरील विषयासाठी जर तुमच्या काही प्रतिक्रिया किंवा सूचना असतील तर या ठिकाणी नोंदवा)

Enter the word
नेवीगेशन

T5 2019/05/20 10:38:35.230168 GMT+0530

T24 2019/05/20 10:38:35.236447 GMT+0530
Back to top

T12019/05/20 10:38:34.906895 GMT+0530

T612019/05/20 10:38:34.925237 GMT+0530

T622019/05/20 10:38:34.963898 GMT+0530

T632019/05/20 10:38:34.964657 GMT+0530