Skip to content. | Skip to navigation

Vikaspedia


T2 2019/10/17 05:31:58.374748 GMT+0530
मुख्य / शेती / शेती हवामान शास्त्र / हवामान अंदाज पीक व्यवस्थापन
शेअर करा

T3 2019/10/17 05:31:58.379454 GMT+0530
Views
  • स्थिती: संपादनासाठी खुला

T4 2019/10/17 05:31:58.406197 GMT+0530

हवामान अंदाज पीक व्यवस्थापन

हवामान अंदाजानुसार पीक व्यवस्थापन करण्यासंदर्भातील माहिती येथे देण्यात आलेली आहे.

हवामान अंदाजानुसार पीक व्यवस्थापन

हवामान अंदाजाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना पीक व्यवस्थापन पद्धतीचा अवलंब करता यावा याकरिता डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात एकात्मिक कृषी हवामान सल्ला सेवा केंद्र हा प्रकल्प आहे.

त्यामाध्यमातून शेतकऱ्यांना येत्या आठवड्यातील हवामानाचा अंदाज आणि त्या परिस्थितीनुसार उपाय योजनांची माहिती दिली जाते. त्याकरिता "ऍग्रो ऍडव्हायझरी बुलेटिन' कृषी विद्या विभागामार्फत प्रसारित केले जाते. शेतकऱ्यांना त्याआधारे परिस्थितीनुरूप पिकाचे व्यवस्थापन करणे शक्‍य होते. पेरणी, खत व्यवस्थापन, पीक संरक्षण, सिंचन आदी बाबींसाठी हा सल्ला शेतकऱ्यांना फायदेशीर ठरतो. या प्रकल्पाअंतर्गत cropweatheroutlook.in या संकेतस्थळावर इंग्रजीमधूनही माहिती प्रसारित केली जाते.

त्याचा लाभ अभ्यासक, कृषी विषयाचे विद्यार्थी, संशोधक घेऊ शकतात. अलीकडच्या काळात अपवादात्मक स्थितीत खरीप हंगामात पिकासाठी पुरेसा ओलावा उपलब्ध असलेले दिवस कमी होऊ लागले आहेत, त्यामुळे पिकाद्वारे नैसर्गिक घटकांचा वापर कमी होऊन पिकाचा कालावधी व उत्पादन कमी होत असल्याचे निदर्शनास आले आहे. रब्बी हंगामात उशिरा पेरणीत पीक दाणे भरण्याच्या कालावधीत अधिक तापमानाला बळी पडते, त्याचाही परिणाम उत्पादकतेवर होतो. भविष्यात हवामानातील बदलांचा अभ्यास करून शेतकऱ्यांना शेती करावी लागेल. त्या पार्श्‍वभूमीवर योग्य वाणांची निवड, पीक पेरणीतील वेळेत बदल, पीक व्यवस्थापन, पीक पद्धती, जमिनीतील सेंद्रिय घटकांचे प्रमाण वाढविणे, जल व मृद संधारणाच्या विविध उपचारांतून जमिनीतील ओलावा टिकवून ठेवणे यासारखे उपाय फायदेशीर ठरतात.

स्त्रोत: अग्रोवन

2.91304347826
चिताम्बर बापूराव तोडकर Jul 07, 2018 07:32 PM

पीक विम्याचा संदेश मिळणं बाबत

राजेश भांगरे Jul 14, 2015 03:15 PM

सर आपण फार लाख मोलाची माहिती दिली आहे. आपले मनापसून आभार!

kishor dhaygude Mar 09, 2014 08:08 PM

ayfter ५ एअर water अंड power supply verey critkle

आपल्या सूचना पोस्ट करा

(वरील विषयासाठी जर तुमच्या काही प्रतिक्रिया किंवा सूचना असतील तर या ठिकाणी नोंदवा)

Enter the word
नेवीगेशन

T5 2019/10/17 05:31:58.661308 GMT+0530

T24 2019/10/17 05:31:58.667161 GMT+0530
Back to top

T12019/10/17 05:31:58.279944 GMT+0530

T612019/10/17 05:31:58.297437 GMT+0530

T622019/10/17 05:31:58.363895 GMT+0530

T632019/10/17 05:31:58.364814 GMT+0530