Skip to content. | Skip to navigation

Vikaspedia


T2 2018/08/21 17:25:20.984244 GMT+0530
मुख्य / शेती / कृषी मार्गदर्शिका (अग्री डिरेक्टरी)
शेअर करा

T3 2018/08/21 17:25:20.988585 GMT+0530
Views
  • स्थिती: संपादनासाठी खुला

T4 2018/08/21 17:25:21.031439 GMT+0530

कृषी मार्गदर्शिका (अग्री डिरेक्टरी)

या विभागात वेगवेगळ्या कृषी संबधीत माहिती पुरवणारया संस्था, कृषी संस्था, पशु संवर्धन आणि मत्स्यव्यवसाय उद्योग, कृषी विज्ञान केंद्रे , नवप्रवर्तक शेतकरी, शेतीविषयीचे पोर्टल्स, संबधित मंत्रालये, व्यापारी मंडळ याविषयीची माहिती आणि संपर्क तपशील दिला आहे.

राज्य कृषी विद्यापीठ आणि कृषी संस्था
या विभागात महाराष्ट्र कृषी शिक्षण व संसोधन परिषदेअंतर्गत येणारी महाराष्ट्र राज्यातील कृषी विद्यापीठे, कृषी विज्ञान केंद्रे तसेच इतर कृषी संस्था या संबधीची माहिती यामध्ये दिली आहे.
राष्ट्रीय / आंतरराष्ट्रीय संस्था
या विभागात राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय शेती संबधित विविध कृषी संशोधन आणि कृषी शिक्षण संबधित संस्थांची माहिती दिली आहे.
कृषि संबंधी इतर भारतीय पोर्टल्स
या विभागात कृषी संबधी इतर भारतीय पोर्टलच्या लिंक्स दिल्या आहेत.
कृषि मंत्रालय, भारत सरकार
या विभागात कृषी मंत्रालय, भारत सरकार यांचे विवध विभाग आणि त्यांच्या वेब लिंक्स दिल्या आहेत
इतर संबंधित मंत्रालये / विभाग
या विभागात कृषी / शेती संबधी इतर मंत्रालये तसेच विभाग यांच्या वेब लिंक्स दिल्या आहेत.
राष्ट्रीय कृषी विषयक संकेतस्थळांची यादी
या विभागात विविध राष्ट्रीय कृषी विषयक संकेत स्थळांची यादी दिली आहे.
वसुंधरा त्रैमासिक
या विभागात भू-संसाधन विभाग, भारत सरकार, वसुंधरा पाणलोट विकास यंत्रणा आणि ग्राम विकास व जल संधारण विभाग, महाराष्ट्र शासन, एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन कार्यक्रम (IWMP) अंतर्गत वसुंधरा त्रैमासिक
कृषी तांत्रिक व्यवस्थापन संस्था (आत्मा) - मार्गदर्शिका २०१४-१५
या विभागात कृषी तांत्रिक व्यवस्थापन संस्था (आत्मा), कृषी विभाग महाराष्ट्र शासन यांचेकडून आलेल्या वर्ष २०१४-१५ साठीच्या मार्गदर्शिका दिल्या आहेत.
फलोत्पादन (कृषी विभाग) - मार्गदर्शिका २०१४-१५
या विभागात संचालक फलोत्पादन , कृषी विभाग महाराष्ट्र शासन यांचेकडून आलेल्या वर्ष २०१४-१५ साठीच्या मार्गदर्शिका दिल्या आहेत.
मृद संधारण - मार्गदर्शिका २०१४-१५
या विभागात मृद संधारण , कृषी विभाग महाराष्ट्र शासन यांचेकडून आलेल्या वर्ष २०१४-१५ साठीच्या मार्गदर्शिका दिल्या आहेत.
नेवीगेशन

T5 2018/08/21 17:25:21.125374 GMT+0530

T24 2018/08/21 17:25:21.131571 GMT+0530
Back to top

T12018/08/21 17:25:20.934110 GMT+0530

T612018/08/21 17:25:20.951483 GMT+0530

T622018/08/21 17:25:20.970686 GMT+0530

T632018/08/21 17:25:20.970801 GMT+0530