Skip to content. | Skip to navigation

Vikaspedia


T2 2018/04/22 14:04:6.128656 GMT+0530
मुख्य / शेती / पशूपालन / इमू पालन
शेअर करा

T3 2018/04/22 14:04:6.134078 GMT+0530
Views
  • स्थिती: संपादनासाठी खुला

T4 2018/04/22 14:04:6.189073 GMT+0530

इमू पालन

इमू पालन मोठ्या प्रमाणावर दोन हेतूंसाठी केले जाते. पहिले म्हणजे पुनरुत्पादान करून सक्षम व पूर्ण वाढ झालेले इमू नर-माद्या बाजारात विकणे. आणि दुसरा महत्वाचा हेतू म्हणजे इमूच्या शरीरापासून निर्माण होणारी इतर उत्पादने. इमुंचे तेल त्याच्या वैद्यकीय गुणधर्मासाठी प्रसिद्ध आहे, तसेच इमुची नखे, कातडी, हाडे, पिसे यांना देखील बाजारात मोठ्या प्रमाणावर आणि मोठ्या किमतीला मागणी आहे.

इमू पालन
इमू रॅटाइट (ratite) समूहाचे घटक आहेत आणि त्‍यांचे मांस, अंडी, तेल, त्वचा आणि पंख ह्यांचे आर्थिक मूल्य उच्‍च आहे. हे पक्षी विविध हवामान व परिस्थितीशी जुळवून घेतात.
इमूपालन
इमू हा पक्षी शहामृगासारखा दिसणारा ३० ते ४० किलो वजनाचा असून, साडेपाच ते सहा फुट उंचीचा असतो.

T5 2018/04/22 14:04:6.253172 GMT+0530

T24 2018/04/22 14:04:6.259483 GMT+0530
Back to top

T12018/04/22 14:04:6.051898 GMT+0530

T612018/04/22 14:04:6.072097 GMT+0530

T622018/04/22 14:04:6.113419 GMT+0530

T632018/04/22 14:04:6.113598 GMT+0530