उन्हाळ्यातील पशूधन व्यवस्थापन
दुरदर्शन सह्याद्री निर्मित या माहितीपटात उन्हाळ्यात जनावरांची कशा प्रकारे काळजी घ्यावी ,उष्माघात झाल्यावर जनावरांना मध्ये दिसणारी लक्षणे , उष्माघात कसा होतो , गोठ्याची काळजी कशी घ्यावे याविषयी माहिती या माहितीपटात दिली आहे .