Skip to content. | Skip to navigation

Vikaspedia


T2 2019/10/15 00:05:4.089708 GMT+0530
मुख्य / शेती / मत्स्यव्यवसाय / मत्स्यव्यवसाय विभागाची माहिती
शेअर करा

T3 2019/10/15 00:05:4.094270 GMT+0530
Views
  • स्थिती: संपादनासाठी खुला

T4 2019/10/15 00:05:4.118953 GMT+0530

मत्स्यव्यवसाय विभागाची माहिती

कृषी, पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास आणि मत्स्यव्यवसाय विभाग हे या विभागाचे प्रशासकीय विभाग आहे.

कृषी, पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास आणि मत्स्यव्यवसाय विभाग हे या विभागाचे प्रशासकीय विभाग आहेत. राज्याच्या पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास आणि मत्स्यव्यवसाय (पदुम) विभागाचे प्रमुख मा. मंत्री महोदय, पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास आणि मत्स्यव्यवसाय (पदुम) हे असुन त्यांना मा. राज्यमंत्री महोदय सहाय्य करतात. विभागाच्या प्रशासकीय यंत्रणेची धुरा मा. सचिव,  पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास आणि मत्स्यव्यवसाय (पदुम) हे सांभाळतात. क्षेत्रीय स्तरावर मा. आयुक्त मत्स्यव्यवसाय हे विभाग प्रमुख आहेत.

या प्रशासकीय संरचने-अंतर्गत मा. आयुक्त मत्स्यव्यवसाय, महाराष्ट्र राज्य यांचे कार्यालय मुंबई स्थित आहे. मा. आयुक्त यांना आयुक्तस्तरावर तीन सहआयुक्त मत्स्यव्यवसाय आणि एक उपायुक्त मत्स्य व्यवसाय सहाय्य करत असून प्रादेशिक स्तरावर प्रादेशिक उपायुक्त मत्स्यव्यवसाय सहाय्य करतात.

सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय हे जिल्हा प्रमुख असतात. विभागात राजपत्रित अधिकारी आणि अराजपत्रित कर्मचारी असे एकूण १०५० कर्मचारी कार्यरत आहेत.

आयुक्तालयापासून जिल्हाकार्यालयापर्यंतची रचनात्मक व्यवस्था संघटना तकत्याच्या स्वरुपात दर्शविली आहे.

विभागाच्या कार्याशी पूरक संस्था

  • महाराष्ट्र मत्स्योद्योग विकास महामंडळ, मुंबई.
  • तारापोरवाला सागरी जीव संशोधन केंद्र, मुंबई.
  • मत्स्यव्यवसाय महाविद्यालय, कोकणकृषी विघापीठ, रत्नागिरी.
  • महाराष्ट्र पशु आणि मत्स्यव्यवसाय विज्ञान विघापीठ, नागपूर.

 

माहिती स्त्रोत : महाराष्ट्र शासन

3.01041666667
प्रेमज्योत सिंघ Aug 24, 2019 01:25 PM

नांदेड़ मतस्य विभाग कार्यालय शि संपर्क होत नहीं आणि कार्यालय चाहिए पत्ता पण नहीं सम्बंधिताशि कसे सपर्क करावे कळवा

Shanishwar Jul 25, 2019 10:38 PM

मत्स्य व्यवसाय ट्रान्सपोटिंग कर्ज उपलब्ध आहे का असेल तर माहिती दया

Sachin satam Aug 02, 2016 09:21 PM

Vidyapeeth ani mahamandal yancha maha govt matsya vyavasay vibhagashi sambandh yet nahi

Sachin satam Aug 02, 2016 09:15 PM

Vihirit awad mhanun 25-50 mase sodu शकता

Jod dhandha hou shakat nahi

सुखदेव गारगोटे Jul 26, 2016 01:25 PM

मला विहिरीत मत्स्य पालन करता येईल का?

आपल्या सूचना पोस्ट करा

(वरील विषयासाठी जर तुमच्या काही प्रतिक्रिया किंवा सूचना असतील तर या ठिकाणी नोंदवा)

Enter the word
नेवीगेशन

T5 2019/10/15 00:05:4.341280 GMT+0530

T24 2019/10/15 00:05:4.347012 GMT+0530
Back to top

T12019/10/15 00:05:4.030301 GMT+0530

T612019/10/15 00:05:4.048219 GMT+0530

T622019/10/15 00:05:4.079755 GMT+0530

T632019/10/15 00:05:4.080513 GMT+0530