Skip to content. | Skip to navigation

Vikaspedia


T2 2019/10/14 07:00:24.899143 GMT+0530
मुख्य / ई-शासन / डिजिटल पेमेंट (डिजिटल देयके )
शेअर करा

T3 2019/10/14 07:00:24.903135 GMT+0530

T4 2019/10/14 07:00:24.905687 GMT+0530

डिजिटल पेमेंट (डिजिटल देयके )

या विभागात विविध डिजिटल पेमेंट सिस्टीम (देयक प्रणालींची ) माहिती दिली आहे

डिजिटल फायनानसियल सर्व्हिसेस
डिजिटल वित्तीय समायोजन म्हणजे समाजातील वंचित घटकापर्यंत डिजिटल तसेच औपचारिक वित्तीय सेवांचा वापर करता येण्याची सोय करणे आहे.
डिजिटल पेमेंट धोरणे आणि योजना
या विभागात डिजिटल पेमेंटच्या प्रचार आणि प्रसारासाठी राबविण्यात येत असलेली धोरणे आणि योजना दिल्या आहेत.
*९९# सेवा
या विभागात *९९# सेवेविषयी विस्तृत माहिती दिली आहे तसेच त्यासंबंधी नेहमी विचारले जाणारे प्रश्न आणि त्यांची उत्तरे दिली आहेत.
डिजिटल पेमेंट प्रचार सामग्री
या विभागात डिजिटल पेमेंट साठीची विविध प्रचार आणि प्रसाराची माहिती दिली आहे, जसे व्हिडीओ, जिंगल, प्रेझेंटेशन ई.
डिजिटल पेमेंट सुरक्षित करण्यासाठीच्या टिपा
या विभागात डिजिटल पेमेंट करताना कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी आणि डिजिटल पेमेंट कसे सुरक्षित कराल याची माहिती दिली आहे
युनिफाईड पेमेंट इंटरफेस (युपिआय)
युपिआय ची माहिती या विभागात दिली आहे.
कॅशलेस भारताच्या निर्मितीसाठी वापरा डिजिटल आर्थिक सुविधा
देशभरातील 2 लाख 50 हजार पंचायतींमध्ये असलेल्या 2 लाख सीएससीच्या (कॉमन सर्व्हिस सेंटर्स) साहाय्याने 25 लाख व्यापारी आणि 1 करोड नागरीकांची नोंदणी डिजिटल आर्थिक साक्षरतेसाठी करुन घेणे आणि त्यांना ती देऊ करणे हा या प्रकल्पाचा उद्देश आहे.
गॅस सिलेंडर घरी आल्यावर करा कॅशलेस पेमेंट
घरातील गॅस सिलेंडर संपल्यावर होणारी दगदग, गॅस सिलेंडर घरी पोहोचल्यानंतर पैसे शोधण्यासाठी होणाऱ्या त्रासातून सुटका मिळावी म्हणून भारत सरकारच्या ‘पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालय’तर्फे ग्राहकांना ‘इझी गॅस कार्ड’ देण्यात येत आहे.
ई-वॉलेट
ई-वॉलेट म्हणजे इलेक्ट्रॉनिक वॉलेट. इलेक्ट्रॉनिक कार्डाचा तो एक प्रकार असून संगणक किंवा स्मार्टफोनने ऑनलाइन व्यवहार करण्यासाठी ते वापरले जाते
कॅशलेस (रोकडरहित) व्यवहाराचे फायदे
कॅशलेस (रोकडरहित) व्यवहाराचे विविध फायदे याभागात दिले आहेत.
नेवीगेशन

T5 2019/10/14 07:00:25.025106 GMT+0530

T24 2019/10/14 07:00:25.031795 GMT+0530
Back to top

T12019/10/14 07:00:24.836941 GMT+0530

T612019/10/14 07:00:24.855690 GMT+0530

T622019/10/14 07:00:24.886308 GMT+0530

T632019/10/14 07:00:24.886450 GMT+0530