Skip to content. | Skip to navigation

Vikaspedia


T2 2019/10/14 06:15:36.062059 GMT+0530
शेअर करा

T3 2019/10/14 06:15:36.067318 GMT+0530
Views
  • स्थिती: संपादनासाठी खुला

T4 2019/10/14 06:15:36.099716 GMT+0530

राष्ट्रीय प्राणी

वाघ हा मार्जार कुळातील प्राणी असून भारताचा राष्ट्रीय प्राणी आहे. मार्जार कुळातील सर्वात मोठा प्राणी म्हणून याची गणना होते

प्रस्तावना

वाघ हा मार्जार कुळातील प्राणी असून भारताचा राष्ट्रीय प्राणी आहे. मार्जार कुळातील सर्वात मोठा प्राणी म्हणून याची गणना होते व अन्न साखळीतील सर्वात टोकाचे स्थान वाघ भूषवतो. वाघांचे खरे माहेरघर हे भारत मानले जाते. पूर्वी येथे वाघ मुबलक प्रमाणात आढळत होते. परंतु शिकार व वसतीस्थानाचा नाश यांमुळे वाघांची संख्या फारच कमी झाली आहे. त्यांची संख्या चिंताजनक आहे. आज प्रामुख्याने जंगली वाघ हा भारत, ब्रह्मदेश, थायलंड, चीन व रशिया या देशात आढळतो.

वाघाचे वसती स्थान व आहार

वाघाचे वसती स्थान हे मुख्यत्वे दाट ते अतिशय घनदाट जंगलात असते. राजस्थानातील शुष्क जंगले, तसेच सुंदरबन मधील खारफ़ुटीची जंगले, काझ़ीरंगातील गवताळ जंगल असे विविध प्रकारच्या जंगलात वाघाचे वास्तव्य आहे. वाघ हा पूर्णत: मासाहारी प्राणी आहे. वाघाची मुख्य शिकार मध्यम ते मोठ्या आकाराचे प्राणी आहेत. त्यात हरणे, सांबर, चितळ, भेकर, रानडुक्कर, नीलगाय, रानम्हैस हे प्राणी वाघाचे आवडते खाद्य आहे.

 

माहिती संकलन : अतुल पगार

3.0
आपल्या सूचना पोस्ट करा

(वरील विषयासाठी जर तुमच्या काही प्रतिक्रिया किंवा सूचना असतील तर या ठिकाणी नोंदवा)

Enter the word
नेवीगेशन

T5 2019/10/14 06:15:36.336003 GMT+0530

T24 2019/10/14 06:15:36.342262 GMT+0530
Back to top

T12019/10/14 06:15:35.996561 GMT+0530

T612019/10/14 06:15:36.015693 GMT+0530

T622019/10/14 06:15:36.051641 GMT+0530

T632019/10/14 06:15:36.052505 GMT+0530