ENGLISH
हिंदी
मराठी
తెలుగు
தமிழ்
বাংলা
অসমীয়া বাংলা बोड़ो डोगरी ગુજરાતી ಕನ್ನಡ كأشُر कोंकणी संथाली মনিপুরি नेपाली ଓରିୟା ਪੰਜਾਬੀ संस्कृत தமிழ் తెలుగు ردو
नोंदणी करा
लॉगिन
शेती
आरोग्य
शिक्षण
समाज कल्याण
ऊर्जा
ई-गव्हर्नन्स
Register for Webinar
Popular Topics
शेती करा शाश्वत
वाढत्या नैसर्गिक आपत्तीत आपली शेती शाश्वत करण्यासाठी संरक्षित सिंचन, संरक्षित शेती, प्लास्टिक शेडचा वापर यासह विमा कवच मजबूत करणे.
महाराष्ट्र हरित सेनेचे सदस्य व्हायचेय ?
राज्यात दि. १ जुलै २०१६ रोजी जनतेच्या सहभागातून २ कोटी वृक्ष लागवडीचा संकल्प करण्यात आला होता तो उत्स्फुर्त लोकसहभागातून पूर्ण झाला एवढेच नाही तर या एकाच दिवशी राज्यात २ कोटी ८३ लाख झाडं लागली.
पूर
अतिवृष्टीमुळे नदी- नाल्यांतील पाणी वाढून आसपासच्या परिसरात पसरण्याची परस्थिती म्हणजे थोडक्यात पूर होय.
अल्पभूधारकांसाठी एकात्मिक शेती पद्धती
अतिवृष्टी , गारपीट , अवकाळी परिस्थिती या समस्यांना सामोरे जाणे शेतक-यांना कठीण होत चालले आहे.त्यामुळे त्यांच्या कुटुंबातील ५-६ लोकांची अत्रसुरक्षा, आरोग्य, शिक्षण या समस्या सोडवणे कठीण होत आहे.
सेंद्रिय घटक जमिनीत कुजवा..
अतिवृष्टी, कमी वृष्टी, अवेळी पाऊस, तापमानातील अचानक होणारे चढ-उतार यामुळे पीक उत्पादन आणि मानवी आरोग्यावर थेट परिणाम होत आहे.
English to Hindi Transliterate