ENGLISH
हिंदी
मराठी
తెలుగు
தமிழ்
বাংলা
অসমীয়া বাংলা बोड़ो डोगरी ગુજરાતી ಕನ್ನಡ كأشُر कोंकणी संथाली মনিপুরি नेपाली ଓରିୟା ਪੰਜਾਬੀ संस्कृत தமிழ் తెలుగు ردو
नोंदणी करा
लॉगिन
शेती
आरोग्य
शिक्षण
समाज कल्याण
ऊर्जा
ई-गव्हर्नन्स
Register for Webinar
Popular Topics
‘उन्नत शेती, समृद्ध शेतकरी’ अभियान
शेती हा आपल्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे.
‘एक भारत श्रेष्ठ भारत’ अभियान : महाराष्ट्र-ओडिशा सामंजस्य करार
‘एक भारत श्रेष्ठ भारत’ या उपक्रमांतर्गत महाराष्ट्र आणि ओडीशा राज्यात सांस्कृतिक आदान प्रदान करण्यासाठी सामंजस्य करार करण्यात आला.
‘जलयुक्त’ शिवार अभियानामुळे जळगावमध्ये झाली गतवर्षी पेक्षा 70 टॅंकरची घट
जलयुक्त शिवार अभियान’ योजनेमुळे निर्माण झालेला पाणीसाठा.
आयोगाचे जागरुकता अभियान १
राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगातर्फे जागरुकता अभियान संपूर्ण महाराष्ट्र राज्यात हाती घेण्यात आले आहे.
आयोगाचे जागरुकता अभियान २
जर पुढीलप्रमाणे कोणताही अनुसूचित जातीचा कोणत्याही सदस्यावर अत्याचार करण्यात आला तर तो या नियमाप्रमाणे पीडित आहे असे समजावे.
अन्न मिळवण्याचा हक्क
सरकारने 4882 कोटी रुपयांच्या राष्ट्रीय अन्न सुरक्षितता अभियानाची सुरूवात केली आहे. 11 ते 18 वर्षे वयोगटातील मुलींची पोषणाची आणि आरोग्याची स्थिती सुधारण्यासाठी सरकारतर्फे किशोरी शक्ती योजनादेखील व्यापक स्वरूपात राबविण्यात येत आहे.
हरित महाराष्ट्र अभियान
महाराष्ट्र राज्यात वनाच्छादनाखाली असणाऱ्या जमिनीचे क्षेत्र वाढविण्यासाठी वनांमधील रोपांच्या नैसर्गिक पुनर्निर्मितीवर भर देण्यासाठी हरित महाराष्ट्र अभियान ही योजना राबविण्यात येत आहे.
राज्यातील 44 शहरांना तीन वर्षात 7759 कोटींचे ‘अमृत’
केंद्र शासनामार्फत अमृत (अटल मिशन फॉर रिज्युवेनेशन ॲण्ड ट्रान्सफॉर्मेशन) अभियानाची अंमलबजावणी करण्यात येत आहे. अमृत अभियानांतर्गत राज्यातील एक लाखापेक्षा अधिक लोकसंख्या असलेली 43 शहरे
अवजारांसाठी विविध योजना
राष्ट्रीय फलोत्पादन अभियानांतर्गत यांत्रिकीकरणावर भर देण्यात आला आहे.
अवयवदान अभियान - आता थेट ग्रामसभेतून
अवयवदान अभियान याविषयी...
विटा नगरपालिकेची सप्तपदी स्वच्छतेची
स्वच्छ भारत अभियानात एक वेगळी ओळख.
दाखलामुक्त गांव
तालुक्याच्या स्थळापासून साठ किलोमीटर अंतरावर पेढेवाडी हे गाव अतिशय दुर्गम भागात वसलेलं.
हरित महाराष्ट्र अभियान योजना
महाराष्ट्र राज्यात वनाच्छादनाखाली असणाऱ्या जमिनीचे क्षेत्र वाढविण्यासाठी वनांमधील रोपांच्या नैसर्गिक पुनर्निर्मितीवर भर देण्यासाठी या योजनेची सविस्तर माहिती देत आलेली आहे.
English to Hindi Transliterate