ENGLISH
हिंदी
मराठी
తెలుగు
தமிழ்
বাংলা
অসমীয়া বাংলা बोड़ो डोगरी ગુજરાતી ಕನ್ನಡ كأشُر कोंकणी संथाली মনিপুরি नेपाली ଓରିୟା ਪੰਜਾਬੀ संस्कृत தமிழ் తెలుగు ردو
नोंदणी करा
लॉगिन
शेती
आरोग्य
शिक्षण
समाज कल्याण
ऊर्जा
ई-गव्हर्नन्स
Register for Webinar
Popular Topics
आयुष्यमान (दीर्घायु)
या विभागात दीर्घायू साठी भारतात उपलब्ध असणार्या विविध उपचार पद्धतीची माहिती देण्यात आली आहे.
आयुर्वेद
आयुर्वेद ही भारतीय प्रांतातील प्राचीन औषधी संस्था आहे.
आरोग्यासाठी योगशास्त्र
योगशास्त्र हे एक प्राचीन भारतीय शास्त्र आहे. योग म्हणजे जीव व ईश्वर यांचा संयोग.
युनानी
युनानी चिकित्सा पद्धती भारतात फार पुरातन काळापासून प्रभावशाली पद्धतीने वापरली जात आहे. भारताला हिची ओळख अरब आणि पर्शिअन लोकांनी अकराव्या शतकाच्या आसपास करुन दिली.
योग
संतुलित पद्धतीने निहीत शक्ती सुधारणे किंवा विकसित करण्यासाठी योग हे एक अनुशासन आहे. योग आत्म प्रचीती प्राप्त करण्यास अर्थ प्रदान करते.
सिद्ध
सिद्ध प्रणाली भारतीय चिकित्सा पद्धतीची एक प्राचीन प्रणाली आहे. शब्द ‘सिद्ध’ म्हणजे कार्यसिद्धि आणि ‘सिद्धार’ म्हणजे पुण्य व्यक्ति ज्यांनी औषधात सिद्धि प्राप्त केली आहे असे.
होमिओपथी कसे काम करते
अनेक प्रकारच्या शारीरिक व मानसिक रोगांवर किंवा प्रकृती बिघडली तर 'होमिओपथी'च्या शास्त्राप्रमाणे उपचार करता येतात
होमिओपॅथी
होमिओपॅथी ही उपचार पद्धती मनोरचनेवर काम करते. म्हणून होमिओपॅथीचे औषध देताना रोग्याचे व्यक्तिमत्त्व, आवडीनिवडी, सवयी आणि एकूण आरोग्य विचारात घेऊन उपचार केले जातात.
इतर माहिती (आयुष्यमान)
आयुष्यमान विषयी इतर माहिती
English to Hindi Transliterate