वापरास बंदी घालण्यात आलेली किटकनाशके
दि. ३० एप्रिल २०१० अखेर भारतामध्ये वापरास बंदी घालण्यात आलेल्या किडनाशकाची यादी, निर्यातीस परवानगी असलेल्या तथापि वापरास बंदी घातलेल्या कीडनाशकांची यादी तसेच उत्पादनाकरिता, आयातीकरिता व वापरासाठी बंदी घातलेल्या फॉरम्युलेटेड कीडनाशकांची यादी