इथिओपिया
इथिओपिया : पूर्वीचे नाव अॅबिसिनिया व तद्देशीय आम्हारिक भाषेतील यइत्योप्या निगुसा नगस्त मंगुइस्त. ईशान्य आफ्रिकेतील एक प्रजासत्ताक राष्ट्र. ३० ३०' उ. ते १८० उ. व ३३० पू. ते ४८० पू. ; क्षेत्रफळ १२, २१, ९०० चौ. किमी. ; लोकसंख्या २,४३,१९,००० (१९७१ अंदाज).