ENGLISH
हिंदी
मराठी
తెలుగు
தமிழ்
বাংলা
অসমীয়া বাংলা बोड़ो डोगरी ગુજરાતી ಕನ್ನಡ كأشُر कोंकणी संथाली মনিপুরি नेपाली ଓରିୟା ਪੰਜਾਬੀ संस्कृत தமிழ் తెలుగు ردو
नोंदणी करा
लॉगिन
शेती
आरोग्य
शिक्षण
समाज कल्याण
ऊर्जा
ई-गव्हर्नन्स
Register for Webinar
Popular Topics
उंट
उंट हा आर्टिओडॅक्टिला गणामधील (समखुरी प्राणीगणातील) कॅमेलिडी कुलातील सस्तन प्राणी आहे. त्याच्या दोन जाती आहेत: (१) एक मदारीचा कॅमेलस ड्रोमेडेरियस नावाचा गतिमान अरबी उंट आणि (२) दोन मदारींचा कॅमेलस बॅक्ट्रिअॅनस नावाचा बॅक्ट्रियन उंट.
उंट प्राणीशास्त्र
हा आर्टिओडॅक्टिला गणातल्या (समखुरी प्राणि-गणातल्या) टायलोपोडा उपगणाच्या कॅमेलिडी कुलातला प्राणी आहे.
काउंट जेंटारो कोडामा
जपानचा सुप्रसिध्द सेनानी आणि मुत्सद्दी. प्राचीन सूओ प्रांत व सध्याचा यामागुचीचा भाग यातील एका गावी जन्म.
कूगर
कूगर झाडावर चढण्यात पटाईत आहे. हा मांसाहारी असून हरणांसारख्या मोठ्या प्राणांची शिकार करतो, परंतु उंदरांसारखे लहान प्राणीही याला खायला चालतात.
लामा
या समखुरी प्राण्याचा कॅमलिडी (उंट) कुलात समावेश होतो. लामा ग्लामा हे याचे शास्त्रीय नाव आहे.
सोयाबीन पिकातील प्रमुख किडींची ओळख
प्रादुर्भावग्रस्त पाने तपकिरी पडतात व आकसून वाळून जातात. यामुळे झाडाची वाढ खुंटते, तसेच झाडाला लहान शेंगा लागतात व शेंगा भरत नाहीत. प्रादुर्भाव जास्त झालेले पीक जळल्यासारखे दिसते.
English to Hindi Transliterate