ENGLISH
हिंदी
मराठी
తెలుగు
தமிழ்
বাংলা
অসমীয়া বাংলা बोड़ो डोगरी ગુજરાતી ಕನ್ನಡ كأشُر कोंकणी संथाली মনিপুরি नेपाली ଓରିୟା ਪੰਜਾਬੀ संस्कृत தமிழ் తెలుగు ردو
नोंदणी करा
लॉगिन
शेती
आरोग्य
शिक्षण
समाज कल्याण
ऊर्जा
ई-गव्हर्नन्स
Register for Webinar
Popular Topics
आळीव, जवस मानवी आरोग्यासाठी उपयुक्त
आळीव, जवस या तेलबियांमध्ये विशिष्ट पोषणयुक्त औषधी घटक आहेत. रक्तदाब, हृदयविकार, कर्करोग या आजारांवर नियंत्रण आणणारे घटक यामध्ये आहेत. हे लक्षात घेऊन आळीव, जवस यांचा मानवी आहारात वापर आवश्यक आहे.
डायबिटीजसाठी उपयुक्त काय?
भेंडी खाण्यासाठी जशी स्वादिष्ट आहे, तसेच त्यात जीवनसत्त्वाचे प्रमाण ही भरपूर आहे. भेंडीचं वनस्पती नाव एबेल्मोस्कस एस्कुलेंटस आहे.
प्रोबायोटिक पदार्थ आरोग्यासाठी उपयुक्त
मानवी आरोग्य चांगले राहण्यासाठी आतड्याची प्रणाली चांगली असणे आवश्यक आहे. मानवी आतड्यामध्ये अनेक जीवाणू असतात. त्यामधील काही जीवाणू हानिकारक असतात तर काही आरोग्यासाठी चांगले असतात.
चिमणचारा - १ वर्षाच्या पुढील सर्वांसाठी उपयुक्त आहार
या विभागात १ वर्षाच्या पुढील सर्वांसाठी उपयुक्त अशा काही पाककृती दिल्या आहेत.
जैवइंधनासाठी उपयुक्त 'फिस्टुलिफेरा सोलारिस' शेवाळ
पाण्यात वेगाने वाढणाऱ्या 'फिस्टुलिफेरा सोलारिस' या शेवाळामध्ये चांगले जैवइंधन पीक बनण्याची क्षमता असल्याचे फ्रान्स व जपान येथील संशोधकांच्या गटाने केलेल्या संशोधनामध्ये दिसून आले आहे.
शेती मित्र पक्षी - छोटा खाटीक
वैशिष्ट्ये - खाटीक प्रजातीमधील हा सर्वांत लहान पक्षी असून याची चोच बाकदार असते. डोक्याचा रंग पांढरा व राखी असतो. चोच, डोळे व कपाळ यांना जोडणारी एक काळी पट्टी असते.
कल्याणकारी अर्थशास्त्र
मुख्यत: आर्थिक धोरणांच्या तत्त्वांशी संबंध असलेली अर्थशास्त्राची शाखा.
कोंबड्यांमधील लकव्यावर - वनौषधींद्वारा उपचार
लेअर कोंबड्यांमध्ये पंखांचा किंवा पायांचा लकवा (पॅरालायसीस) मोठ्या प्रमाणात आढळतो. या आजारामुळे पक्ष्याची हालचाल बंद होते.
कोंबड्यांमधील श्वसनसंस्थेच्या आजारावर अडुळसा, तुळस, सुंठ उपयोगी
कोंबड्यांमध्ये आढळणाऱ्या आजारांपैकी मोठ्या प्रमाणात आढळणारा व वेळीच उपचार न झाल्यास अगदी जीवघेणा ठरणारा आजार म्हणजेच श्वसनसंस्थेशी संबंधित विकार.
मानचिन्हकारी
मानचिन्हकारीचा उगम प्रथम पश्चिम यूरोपमध्ये सु. बाराव्या शतकात झाला.
लाकडी कलाकाम
उपयुक्त आणि सुभोशित वस्तू तयार करण्याच्या उद्देशाने लाकडास देण्यात येणारे रूप व आकार.
English to Hindi Transliterate