ENGLISH
हिंदी
मराठी
తెలుగు
தமிழ்
বাংলা
অসমীয়া বাংলা बोड़ो डोगरी ગુજરાતી ಕನ್ನಡ كأشُر कोंकणी संथाली মনিপুরি नेपाली ଓରିୟା ਪੰਜਾਬੀ संस्कृत தமிழ் తెలుగు ردو
नोंदणी करा
लॉगिन
शेती
आरोग्य
शिक्षण
समाज कल्याण
ऊर्जा
ई-गव्हर्नन्स
Register for Webinar
Popular Topics
एड्स नियंत्रण संस्था महाराष्ट्र
१९८६ मध्ये मुंबईतून एड्सची पहिली केस दाखल झाली.
एड्स
हा लिंगसांसर्गिक घातक आजार विषाणूंमुळे होतो. तसेच दूषित रक्त दिल्याने, इंजेक्शनच्या दूषित सुया वापरल्याने, आणि गर्भावस्थेत एड्सग्रस्त मातेकडून गर्भाला हा आजार होण्याची शक्यता असते.
एड्स आणि टी.बी.
एड्सच्या रुग्णांना टी.बी. होतो असे दिसून आले आहे. एड्स आजारात पांढ-या पेशींची संख्या कमी झाल्यावर टी.बी.चे हे जंतू 'तुरुंग फोडून' मोकळे होतात.
एड्स : प्रतिबंधक काळजी
संयमी जीवन, लैंगिक एकनिष्ठता, आणि असुरक्षित लैंगिक संबंधात निरोध वापर अशी या आजाराविरुध्द त्रिसूत्री आहे.
एड्स : समुपदेशन व उपचार
एच.आय.व्ही किंवा एड्स तपासणी व पुढील उपचार करण्यासाठी माहीतगार समुपदेशकांची गरज असते.
एचआयव्ही एड्स बाधित रुग्णांसाठी औषधोपचार देण्याचे धोरण
एचआयव्ही हा एक विषाणू आहे.
राष्ट्रीय एड्स नियंत्रण कार्यक्रम
महाराष्ट्र राज्यामध्ये एड्सचा प्रादुर्भाव अनेक कारणांमुळे जास्त आहे.
एचआयव्ही /एडस्
विश्वातील प्रत्येक देशातील लोक एचआयव्ही/एडस् (एक्वायर्ड इम्यून डेफिशियन्सी सिन्ड्रोम) ने संसर्गग्रस्त आहेत.
एक व्यक्ती, एक वस्तरा
एड्स म्हटलं अनेकांच्या मनात धडकी भरते, या रोगाविषयी जनजागृती झाली असली तरी भीतीसुद्धा असतेच.
होऊ या सारे एक संघ, करुया एच.आय.व्ही. चा प्रतिबंध
एड्स सारख्या आजाराबद्दल आणि त्यांच्या संक्रमणाबद्दल लोकांमध्ये जागरुकता निर्माण करण्यासाठी दरवर्षी 1 डिसेंबर हा दिवस जागतिक एड्स दिन पाळला जातो.
English to Hindi Transliterate