सांस्कृतिक भारत : मध्य प्रदेश (उत्तरार्ध)
अजयगड, अमरकंटक, इंदूर येथील होळकर राजवाडा, उज्जैन प्राचीन नगरी, उदयपूर गुप्तकाळातील लेण्या, ओरछा हे ऐतिहासिक शहर, कान्हा हे राष्ट्रीय उद्यान (वाघ व चित्यांसाठी प्रसिद्ध), खजुराहो येथील मंदिरे म्हणजे पाषाणरूपी शिल्पांतून निर्माण झालेले महाकाव्य.