ENGLISH
हिंदी
मराठी
తెలుగు
தமிழ்
বাংলা
অসমীয়া বাংলা बोड़ो डोगरी ગુજરાતી ಕನ್ನಡ كأشُر कोंकणी संथाली মনিপুরি नेपाली ଓରିୟା ਪੰਜਾਬੀ संस्कृत தமிழ் తెలుగు ردو
नोंदणी करा
लॉगिन
शेती
आरोग्य
शिक्षण
समाज कल्याण
ऊर्जा
ई-गव्हर्नन्स
Register for Webinar
Popular Topics
ओवा
ओवा उष्ण, कडू व तिखट; आचके व पेटके बंद करणारा, दीपक (भूक वाढविणारा), वायुनाशी, सारक, उत्तेजक, पौष्टिक अतिसार, अग्निमांद्य, शूल (तीव्र वेदना), उदरवायू, अपचन, पटकी इत्यादींवर देतात.
ओवा लागवड
ओषधी गुणधर्म ओव्यात ब-याच मोठ्या प्रमाणत आहे. ओवा पाचक,दीपक,उष्ण गुणांचा असून विकार, अपचन,कफ दमा, लहान मुलांचे पचनाचे विकारावर फार उपयुक्त असतो.
खोरासनी ओवा
बियांमध्येही अल्कलॉइडे असतात. बियांचे चूर्ण विषारी व स्तंभक (आकुंचन करणारे) असून दुखऱ्या भागांवर बाहेरून लावतात;
किरमाणी ओवा
ही बहुवर्षायू (अनेक वर्षे जगणारी), केसाळ ओषधी [ओषधि] इंग्लंड ते मंगोलिया, पश्चिम हिमालय, तिबेट, बलुचिस्तान इ. प्रदेशांमध्ये आढळते.
English to Hindi Transliterate