ENGLISH
हिंदी
मराठी
తెలుగు
தமிழ்
বাংলা
অসমীয়া বাংলা बोड़ो डोगरी ગુજરાતી ಕನ್ನಡ كأشُر कोंकणी संथाली মনিপুরি नेपाली ଓରିୟା ਪੰਜਾਬੀ संस्कृत தமிழ் తెలుగు ردو
नोंदणी करा
लॉगिन
शेती
आरोग्य
शिक्षण
समाज कल्याण
ऊर्जा
ई-गव्हर्नन्स
Register for Webinar
Popular Topics
कंपवात
कंपवात : उतार वयात होणाऱ्या व हळूहळू वाढत जाणाऱ्या, कंप, स्नायूंच्या ताठरपणा, अशक्तता, विशिष्ट तऱ्हेची चालण्याची पद्धत ही लक्षणे असलेल्या रोगाला कंपवात असे म्हणतात.
कंपवात (अलझायमर्स रोग)
कंपवात रोग ही मेंदूची एक विकृती असून तिचे नांव हा रोग ज्यांनी पहिल्यांदा विशद केला त्या अलॉईस अलझायमर यांच्या नांवे ठेवण्यात आले आहे.
कंपवात ( Parkinson's disease)
मेंदूचा जो भाग शरीराच्या हालचालींवर नियंत्रण करतो त्या भागातील चेतापेशींचा हळूहळू नाश जिच्यात होतो ती विकृती म्हणजे कंपवात. हातांना कंप सुटणे, स्नायू ताठर होणे, हालचालींमध्ये शिथिलता येणे आणि शरीराचा तोल सांभाळण्यात अडचण येणे.
बाल कंपवात
प्रामुख्याने बालवयात आढळणाऱ्या, अनियमित, अंगग्रही (स्नायूंचे आकस्मिक, अनैच्छिक व जोराने आकुंचन होणाऱ्या), अनैच्छिक शारीरिक हालचाली हे मुख्य लक्षण असलेल्या, विषाक्त संसर्गी विकृतीला बालकंपवात म्हणतात.
हंटिंग्टन कंपवात
हा एक मेंदूचा क्वचितच आढळणारा दुर्धर आजार आहे. या आजाराचे सर्वप्रथम वर्णन १८७२ मध्ये अमेरिकन वैद्य जॉर्ज एस्. हंटिंग्टन (१८५१-१९१६) यांनी केले होते, म्हणून या आजाराला हे नाव पडले असून त्याला आनुवंशिक किंवा चिरकारी कंपवात असेही म्हणतात.
पार्किन्सनचा आजार - लकवा
हा वृध्दापकाळाचा आजार आहे. 60 वर्ष वयापुढच्या 7%व्यक्तींना हा आजार होतो.
English to Hindi Transliterate