पिकांच्या उत्पादनावर परिणाम न करता उत्पादन खर्च कमी करण्याविषयी उपाययोजना
राज्यामधील प्रमुख खरीप पिकांमध्ये कापूस, सोयाबीन, भात, तूर व मका या पिकांच्या उत्पादन खर्चात (उत्पादनावर परिणाम न करता) कपात करण्याच्या दृष्टीने शेतक-यांना मार्गदर्शन करणे आवश्यक आहे.