ENGLISH
हिंदी
मराठी
తెలుగు
தமிழ்
বাংলা
অসমীয়া বাংলা बोड़ो डोगरी ગુજરાતી ಕನ್ನಡ كأشُر कोंकणी संथाली মনিপুরি नेपाली ଓରିୟା ਪੰਜਾਬੀ संस्कृत தமிழ் తెలుగు ردو
नोंदणी करा
लॉगिन
शेती
आरोग्य
शिक्षण
समाज कल्याण
ऊर्जा
ई-गव्हर्नन्स
Register for Webinar
Popular Topics
उंब
उंब : (वुब; हिं. अंशफल; क. कांकिंदेली; इं. लाँगन; लॅ. नेफेलियम लाँगॅना, यूफोरिया लाँगॅना, कुल-सॅपिंडेसी). सु. १० –१२ मी.उंचीचा हा सुंदर व सदापर्णी वृक्ष आढळतो.
कानोर
कानोर: (बंखोर; इं. इंडियनहॉर्सचेस्टनट; लॅ. एस्क्यूलसइंडिका; कुल-सॅपिंडेसी). सु. ३० मी. उंच व ३ मी. घेराचा हा पानझडी, भव्य व शोभिवंत वृक्ष आहे.
कपाळफोडी
कपाळफोडी : (तेजोबती; हिं. कानफुटी; गु. कारोलिओ; क. मणिजुब्बळी; सं. कर्णस्फोट; इं. बलून व्हाइन, ब्लिस्टर क्रीपर; लॅ. कार्डिओस्पर्ममहेलिकॅकॅबम; कुल-सॅपिंडेसी). या वर्षायू (एक वर्ष जगणाऱ्या) किंवा बहुवर्षायू (अनेक वर्षे जगणाऱ्या) आहे.
कोशिंब
कोशिंब : (कोसम, कुसुंब, कोहण, पेदुमण; हिं. कोसम; गु.कोस्सम; क. रुगदे; सं. कोशाम्र; इं. सीलोन-ओक, गम-लॅक ट्री, हनी ट्री; लॅ. स्क्लेचेरो ओलिओसा; कुल-सॅपिंडेसी).
जखमी
जखमी : (बांदुर्गी; हिं. अलियार; इं. स्विच सॉरेल, कँडलवुड; लॅ. डोडोनिया व्हिस्कोजा; कुल-सॅपिंडेसी). ह्या बळकट पण बारीक खोड व फांद्या असलेल्या आणि सु. पुरुषभर उंचीच्या सदापर्णी क्षुपाचा (झुडपाचा) प्रसार भारतात सर्वत्र असून श्रीलंका, पाकिस्तान व इतर ऊष्ण देशांत ते सामान्यपणे आढळते. ते बहुधा रुक्ष व उघड्या जागी वाढते. बागेभोवती गर्द हिरव्या कुंपणाकरिता ते लावतात.
English to Hindi Transliterate