ENGLISH
हिंदी
मराठी
తెలుగు
தமிழ்
বাংলা
অসমীয়া বাংলা बोड़ो डोगरी ગુજરાતી ಕನ್ನಡ كأشُر कोंकणी संथाली মনিপুরি नेपाली ଓରିୟା ਪੰਜਾਬੀ संस्कृत தமிழ் తెలుగు ردو
नोंदणी करा
लॉगिन
शेती
आरोग्य
शिक्षण
समाज कल्याण
ऊर्जा
ई-गव्हर्नन्स
Register for Webinar
Popular Topics
स्यूनशोथ
सांधे आणि अस्थी ( हाडे ) यांच्या जवळच्या प्रदेशात जेथे दोन ऊतकांमध्ये ( समान रचना व कार्ये असणार्या कोशिकांचा) अतिरिक्त घर्षण होत असते, तेथेया नावाने ओळखला जाणारा द्रवयुक्त कोश ( लहानशी पिशवी ) तयार होतो
ऊतकमृत्यु
(नेक्रोसीस). सजीव शरीरात असतानाच ऊतकाच्या (समान रचना व कार्य असलेल्या कोशिकांच्या म्हणजे पेशींच्या समूहाच्या) काही भागांतील कोशिकांचा नाश झाल्यास त्या अवस्थेला 'ऊतकमृत्यू' असे म्हणतात.
श्वेतकोशिकाधिक्य
श्वेतकोशिकाधिक्य : हीमोग्लोबिनयुक्त रक्तकोशिकांचा (तांबड्या पेशींचा) अपवाद सोडल्यास रक्तातील इतर सर्व कोशिका श्वेतकोशिका या वर्गात मोडतात. त्या सर्व केंद्रकयुक्त आणि चलनक्षम असतात [⟶ कोशिका].
स्कंध कोशिका
स्कंध कोशिका : ( मूळ कोशिका; इं. स्टेम सेल ). स्कंध-कोशिका मानवी किंवा प्राण्यांतील अविभेदित कोशिका असून त्यांच्यात स्वयंप्रतिकृती बनविण्याची तसेच विशिष्ट कोशिका निर्माण करण्याचीअसते. स्कंधकोशिका विभेदित कोशिकांचास्रोत असून त्यांपासून प्राण्यांची ऊतके ( समान रचना व कार्य असणार्या कोशिकांचा) व अवयव बनविता येऊ शकतात.
अभित्वचा
उच्च दर्जाच्या वनस्पतींत अपित्वचेच्या आतील बाजूस तिला आधार व संरक्षण देणारे हे ऊतक (समान रचना व कार्य असलेल्या शरीरातील सूक्ष्म घटकांचा म्हणजे कोशिकांचा समूह) आहे.
यकृत – सूत्रण रोग
यकृताच्या ज्या चिरकारी (दीर्घकालीन) विकृतीत यकृत कोशिकांचा (पेशींचा)नाश, तंत्वात्मकता व पुनर्जनित ऊतकाच्या (समान रचना व कार्य असलेल्या कोशिकांच्या समूहाच्या) गाठीएकाच वेळी यकृतात आढळतात .
English to Hindi Transliterate