ENGLISH
हिंदी
मराठी
తెలుగు
தமிழ்
বাংলা
অসমীয়া বাংলা बोड़ो डोगरी ગુજરાતી ಕನ್ನಡ كأشُر कोंकणी संथाली মনিপুরি नेपाली ଓରିୟା ਪੰਜਾਬੀ संस्कृत தமிழ் తెలుగు ردو
नोंदणी करा
लॉगिन
शेती
आरोग्य
शिक्षण
समाज कल्याण
ऊर्जा
ई-गव्हर्नन्स
Register for Webinar
Popular Topics
गट शिक्षण अधिकारी-संकेतस्थळ
शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या अधिनस्थ माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयाकडून राज्यातील शालेय शिक्षण विभागाच्या सर्व प्रशासकीय बाबींचे संनियंत्रण केले जाते.
गटई स्टॉल योजना
अनूसुचित जातीतील चर्मकार समाजातील (चर्मकार, ढोर, होलार, मोची इत्यादी) व्यक्तींना त्यांचे जीवनमान उंचविण्यासाठी राज्य शासनाची योजना
गटशेती नव्या हरित क्रांतीचा मूलमंत्र
"गटशेती" ही आता काळाची गरज.
गटई कामगारांना हक्काचे छत
या योजनेंतर्गत गटई कामगारांना 100 टक्के अनुदान तत्वावर पत्र्याचे स्टॉल्स व 500 रुपये इतके रोख अनुदान देण्यात येते.
गटविमा
दहा किंवा अधिक व्यक्तींचा एकत्रितपणे उतरविलेला विमा.
संवेदनशील गट
या विभागात स्थलांतर, अनाथ व रस्त्यावर राहणारी मुले, अपंग व्यक्ती, वरिष्ठ नागरिक या संवेदनशील असलेल्या विषयांचा समावेश करण्यात आला आहे.
स्वयं सहायता गट (बचत गट)
महिलांना बचत गटामुळे एक व्यासपीठ उपलब्ध झाले आहे त्या आपले मत मांडू शकतात व महिलांसाठी उपक्रम राबवू शकतात.
बचत गट करताहेत मत्स्य शेती
गावातील ग्रामपंचायतीच्या मालकीच्या सर्व छोट्या-मोठय़ा तलावांमध्ये मत्स्य व्यवसाय करण्याचा अभिनव प्रयोग जिल्ह्यातील कासारे व परिसरातील दहा गावांमध्ये सुरु आहे.
दूध उत्पादनास चालना संकरित गाई/म्हशींचे गट वाटप योजना
आपला देश शेतीप्रधान आहे. या शेती व्यवसायाला संलग्न असा पशुपालन हा व्यवसाय फार पुरातन काळापासून केला जातो.
यशोगाथा - बचत गट
मौदा तालुक्यापासून खात गाव यशोगाथा - बचत गट, महिला आर्थिक विकास मांडली (नागपूर जिल्हा)
कोल्हापूर - बचतगट ऑनलाईन
कोल्हापूर जिल्हापरिषदेने जिल्ह्यातील सर्व बचतगटांची ऑनलाईन जोडणी करण्याचा अभिनव उपक्रम हाती घेतलेला आहे.
रक्तगट
रक्ताचे चार प्रमुख गट आहेत. (ए, बी, एबी आणि ओ) हे गट रक्तात असलेल्या विशिष्ट घटकांप्रमाणे केलेले आहेत.
स्थलांतर - खेड्याकडून शहराकडे
भारतातल्या गरीब मजुरांमधील सहज स्थलांतराचे प्रमाण वाढत चालले आहे. हे बहुधा असंघटित क्षेत्रात मोलमजुरी करणारे लोक असतात.
अपंग व्यक्ती
अपंग व्यक्तींपैकी 75 टक्के ग्रामीण भागात राहतात. आतापर्यंत अशा व्यक्तींचे वैद्यकीय दृष्टीने पुनर्वसन करण्याचा विचार केला जात असे मात्र आता सामाजिक पुनर्वसनावर जास्त भर देण्यात येत आहे.
वरिष्ठ नागरिक
भारतातील दोन-तृतियांश वृद्ध पुरूष तर 90-95 टक्के वृद्ध स्त्रिया अशिक्षित आहेत आणि एकट्याच राहणार्या वृद्ध स्त्रियांचे प्रमाण लक्षणीय आहे.
पेशी, पेशीगट आणि पेशीसंस्था
आपले घर हे अनेक दगडविटांचे मिळून बनलेले असते. तसेच आपले शरीरही असंख्य सूक्ष्म पेशींचे बनले आहे.
बंदिस्त शोषखड्ड्यांचा पॅटर्न
नांदेड जिल्ह्यामधील हिमायतनगर तालुक्यातील टेंभुर्णी-पावनमारी गटग्रामपंचायत. या ग्रामपंचायतीचे उपसरपंच प्रल्हाद पाटील यांनी गटारमुक्तीचा आणि गावाला आरोग्यदायी ठेवण्याचा अनोखा उपक्रम यशस्वी केला आहे.
आरोग्यसंवादाच्या सोप्या पध्दती
गटचर्चा ही आरोग्यसंवादाची एक प्रभावी पध्दत आहे. त्याला फार साधनेही लागत नाहीत.
पंचायत समितीची प्रशासकीय यंत्रणा
गटविकास अधिकार समिती कर्मचारी यंत्रणेचे प्रमुख असतात. पंचायत समितीचे सचिव असतात . पंचायत समितीच्या सभेच्या इतिवृत्तासंबंधी सर्व कागदपत्रे त्यांच्या ताब्यात असतात.
गटिफेरी
गटिफेरी : (कोकम कुल). फुलझाडांपैकी (आवृतबीज आणि द्विदलिकित) काही वनस्पतींच्या या कुलाचा समावेश ‘गटिफेरेलीझ’ या गणात केला आहे (हचिन्सन यांनीही या कुलाचा अंतर्भाव तसाच केला असला, तरी त्याला ‘क्लुसिएसी’ हे नाव दिले आहे).
नोंदी व इतिवृत्त पुस्तिका विसरू नका
गटामधील महिलांचा एकमेकांवरील विश्वास व पैशाची देवाणघेवाण अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने चालू आहे.
English to Hindi Transliterate