हरभऱ्यावर रोपे कुरतडणारी अळी, गोनोसेफॅलम भुंग्यांचा प्रादुर्भाव
अकोला परिसरामध्ये हरभरा पिकात रोपे कुरतडणारी अळी, गोनोसेफॅलम भुंगे व खोडातील सोंड्याचा प्रादुर्भाव झाल्याचे आढळले आहे. आपल्या पिकाचे व्यवस्थित सर्वेक्षण करून या किडीच्या नियंत्रणाकडे लक्ष द्यावे.