ENGLISH
हिंदी
मराठी
తెలుగు
தமிழ்
বাংলা
অসমীয়া বাংলা बोड़ो डोगरी ગુજરાતી ಕನ್ನಡ كأشُر कोंकणी संथाली মনিপুরি नेपाली ଓରିୟା ਪੰਜਾਬੀ संस्कृत தமிழ் తెలుగు ردو
नोंदणी करा
लॉगिन
शेती
आरोग्य
शिक्षण
समाज कल्याण
ऊर्जा
ई-गव्हर्नन्स
Register for Webinar
Popular Topics
जनावरांसाठी चारापिकांचे नियोजन
पशुपालन व्यवसायात सर्वाधिक खर्च काढला तर तो चारा आणि पशुखाद्य यांवर होतो. हे प्रमाण एकूण खर्चाच्या ७० ते ७५ टक्के असते.
चारा पिकांची लागवड
चारा पिकासाठी मक्याची पेरणी मार्च महिन्यात पूर्ण करावी. पेरणी करताना दोन ओळींतील अंतर 30 सें.मी. ठेवावे.
नेपिअर गवताच्या लागवड
संकरित नेपिअर या चारापिकाचे यशवंत आणि फुले जयवंत हे सुधारित वाण आहेत. यशवंत हा बहुवार्षिक, जास्त उत्पन्न देणारा आणि जायंट बाजरीचे गुणधर्म असलेला संकरित वाण आहे.
चाऱ्यासाठी लावा ज्वारी, बाजरी
ज्वारी हे उंच वाढणारे, पालेदार, रसाळ व सकस चारा देणारे पीक आहे. या चारापिकासाठी मध्यम ते भारी व चांगला निचरा होणारी जमीन लागते.
English to Hindi Transliterate