ENGLISH
हिंदी
मराठी
తెలుగు
தமிழ்
বাংলা
অসমীয়া বাংলা बोड़ो डोगरी ગુજરાતી ಕನ್ನಡ كأشُر कोंकणी संथाली মনিপুরি नेपाली ଓରିୟା ਪੰਜਾਬੀ संस्कृत தமிழ் తెలుగు ردو
नोंदणी करा
लॉगिन
शेती
आरोग्य
शिक्षण
समाज कल्याण
ऊर्जा
ई-गव्हर्नन्स
Register for Webinar
Popular Topics
जपानी ताप / जपानी मेंदूज्वर
डुकरांमध्ये जपानी मेंदूज्वराचे विषाणू मोठया प्रमाणात असतात. क्युलेक्स या डासांच्या मादीद्वारे या विषाणूंचा प्रसार होतो. हे डास डुकरांना चावतात. डुकरांना मात्र या विषाणूपासून काहीही अपाय होत नाही.
जपानी पुराणकथा
जपानी पुराणकथा विषयक माहिती.
जपानी मेंदूज्वर
जपानीज एन्सेफेलायटीस हा आजार डासांमार्फत होणारा प्राणीजन्य रोग आहे.
जपानी लिपी
सांस्कृतिक दृष्ट्या जपान चीनचीच एक वसाहत आहे.
जपानी साहित्य
जपानी साहित्य विषयक माहिती.
चिनी व जपानी रेखनतंत्र
चिनी व जपानी रेखनात शाईचा वापर प्राधान्याने केला जातो.
आर्टिचोक
आर्टिचोक : या नावाने ओळखल्या जात असलेल्या तीन ð ओषधीय वनस्पती आहेत : (१) जेरूसलेम आर्टिचोक (इं. जिरॅसोल) ही सूर्यफुलाच्या वंशातील जाती (हेलिअँथस ट्युबरोजस, कुल-कंपॉझिटी) असून अधिक परिचित आहे; (२) ग्लोब आर्टिचोक ही त्याच कुलातील पण अन्य वंशातील जाती (सायनॅरा स्कोलिमस) आहे; (३) चिनी आर्टिचोक (स्टॅकिस ट्युबरिफेरा) ही लॅबिएटी कुलातील आहे. तिन्ही भाज्या आहेत.
इझुमी शिकिबू
एक प्रसिद्ध जपानी कवयित्री. तिच्या जन्ममृत्यूच्या तारखांसंबंधी अनिश्चितता आहे. ताचिबाना मिचिसादा या तिच्या वडिलांच्या आश्रिताशी तिचा विवाह झाला होता.
कॅरेट
जपानी भाषेत कॅरेट म्हणजे मोकळे हात.
जूदो
निःशस्त्र स्वसंरक्षणपद्धतीच्या तत्त्वांवर आधारलेला कुस्तीसारखा जपानी खेळ.
उद्याने व उपवने २
जपानी स्थलशिल्पाच्या कल्पना निसर्गाशी अधिक प्रमाणात तादात्म्य पावलेल्या आढळतात.
कोजीकी
जपानी साहित्यातील सर्वांत प्राचीन उपलब्ध कथाग्रंथ.
English to Hindi Transliterate