ENGLISH
हिंदी
मराठी
తెలుగు
தமிழ்
বাংলা
অসমীয়া বাংলা बोड़ो डोगरी ગુજરાતી ಕನ್ನಡ كأشُر कोंकणी संथाली মনিপুরি नेपाली ଓରିୟା ਪੰਜਾਬੀ संस्कृत தமிழ் తెలుగు ردو
नोंदणी करा
लॉगिन
शेती
आरोग्य
शिक्षण
समाज कल्याण
ऊर्जा
ई-गव्हर्नन्स
Register for Webinar
Popular Topics
जीवनसत्त्वे
अन्नघटकांप्रमाणे जीवनसत्त्वांचे जठरांत्र मार्गात अवशोषण होते व ती जरूर त्या शरीर भागात रक्तप्रवाहातून नेली जातात.
त्रुटिजन्य विकार
आहारातील विशिष्ट अन्नघटकांच्या कमतरतेमुळे होणाऱ्या विकारांना सामान्यपणे त्रुटिजन्य विकार म्हणतात. या विकारांमध्ये प्रथिने, कर्बोदके, जीवनसत्त्वे व खनिजे यांच्या कमतरतेमुळे होणाऱ्या विकारांचा समावेश होतो.
बसू दे थोडा चटका!
ऊन किती तापलंय म्हणत तुम्ही तुमच्या मुलांना बाहेर पडूच देत नसाल, तर मोठेपणी त्यांचे दात लवकर पडणार आणि जाता-येता हाडं मोडणार, हे नक्की.
भाज्यांमधील जीवनसत्त्व
जीवनसत्त्वे व खनिजे भाज्यांत, पालेभाज्यांत मुबलक प्रमाणात असतात. भाज्यांत प्रामुख्याने कॅल्शियम, लोह, सोडियम, पोटॅशियम व आयोडिन ही खनिजे असतात.
English to Hindi Transliterate