ENGLISH
हिंदी
मराठी
తెలుగు
தமிழ்
বাংলা
অসমীয়া বাংলা बोड़ो डोगरी ગુજરાતી ಕನ್ನಡ كأشُر कोंकणी संथाली মনিপুরি नेपाली ଓରିୟା ਪੰਜਾਬੀ संस्कृत தமிழ் తెలుగు ردو
नोंदणी करा
लॉगिन
शेती
आरोग्य
शिक्षण
समाज कल्याण
ऊर्जा
ई-गव्हर्नन्स
Register for Webinar
Popular Topics
दाह (इन्फ्लेमेशन)
दाहामुळे शरीरात पाच परिणाम होतात- सूज, गरमपणा, वेदना, कार्यनाश आणि पू.
इतर सूक्ष्मजंतूंमुळे होणारा दाह
काही सूक्ष्मजंतूंमुळे कातडीचा दाह होतो, पुरळ उठतात आणि खाज सुटते.
कटीभागाचा दाहरोग (पीआयडी)
कटीभागाचा दाहरोग (पीआयडी) हा एक सर्वसाधारण शब्दप्रयोग आहे जो गर्भाशय, फॅलोपिन ट्यूब (डिंबग्रंथींमधून गर्भाशयात अंडी वाहून नेणारी नळी) आणि इतर पुनरुत्पादक अवयवांच्या संक्रमणाशी निगडीत आहे.
गाई, म्हशीतील 'कास दाह'
गाई, म्हशीतील कासदाह आजाराचे नियंत्रण करण्यासाठी त्याची लक्षणे व त्यासाठी जनावरांचे योग्य व्यवस्थापन याबाबतची माहिती येथे देण्यात आलेली आहे.
टेंबुर्णी
टेंबुर्णी हा सदाहरित वृक्ष एबेनेसी कुलातील असून त्याचे शास्त्रीय नाव डायोस्पायरॉस एंब्रियॉप्टेरिस आहे. हा वृक्ष मूळचा भारत आणि दक्षिण-पूर्व आशिया येथील आहे, असे मानतात.
आतडेदाह (कोलायटीस)
आतडेदाह हा मोठया आतडयाचा एक चिवट आजार आहे.
आरक्त चर्मक्षय
आरक्त चर्मक्षय : (त्वचाक्षय). त्वचेतील संयोजी ऊतकाला (समान रचना व कार्य असलेल्या शरीराच्या सूक्ष्म घटकांच्या म्हणजे कोशिकांच्या समूहाला) शोथ (दाहयुक्त सूज) येऊन जी विकृती होते तिला आरक्त चर्मक्षय किंवा त्वचाक्षय असे म्हणतात.
पशुपालन इतर बाबी
या विभागात विस्तार व प्रशिक्षण संचलनालय, महाराष्ट्र पशु व मस्त्स्य विज्ञान विद्यापीठ, नागपूर द्वारा प्रकाशित पशुपालन संबधित विविध प्रकाशने दिले आहेत.
हिपॅटायटीस ब
हिपॅटायटीस हा शब्द यकृताचा दाह निर्माण करणा-या रोगांच्या समुच्चयाला दिला जातो, यात, विषाणू आणि तीव्र मद्यपान यांच्यामुळे होणारा दाह समाविष्ट आहे.
युका
सदाहरित, झुडूपवजा वनस्पतींची एक प्रजाती.
खुपरी
खुपरी : (पोथकी; सिकतावर्त्म; ट्रॅकोमा). पापण्यांच्या आतल्या श्लेष्मकलेला (बुळबुळीत अस्तर त्वचेला) विशिष्ट विषाणूच्या (व्हायरसाच्या ) संसर्गामुळे येणाऱ्या चिरकारी (दीर्घकालीन) शोथाला (दाहयुक्त सुजेला ) ‘खुपरी’ असे म्हणतात.
श्वासनलिकादाह
श्वासनलिकादाह म्हणजे कोणत्या तरी कारणाने श्वासनलिकेच्या अंतर्भागातील आवरणाला सूज येणे.
पुत्रजीवी
दाह व हत्ती रोग
English to Hindi Transliterate