ENGLISH
हिंदी
मराठी
తెలుగు
தமிழ்
বাংলা
অসমীয়া বাংলা बोड़ो डोगरी ગુજરાતી ಕನ್ನಡ كأشُر कोंकणी संथाली মনিপুরি नेपाली ଓରିୟା ਪੰਜਾਬੀ संस्कृत தமிழ் తెలుగు ردو
नोंदणी करा
लॉगिन
शेती
आरोग्य
शिक्षण
समाज कल्याण
ऊर्जा
ई-गव्हर्नन्स
Register for Webinar
Popular Topics
नारळप्रक्रिया
गोटा खोबरे 12 महिने पक्वतेच्या नारळापासून तयार केले जाते. छपराखाली बांबूचे मचाण करून त्यावर 8 ते 12 महिने नारळ साठविले जातात.
नारळाच्या झाडावर सुलभ चढण्याचं यंत्र
नारळाचं उंचच उंच आकाशाचा वेध घेत जाणारं झाड पाहिलं की, या माडावर चढण्याच्या भीतीनं धडकीच भरते. मग चढण्याची बातच दूर... त्यामुळं त्याच्यावर चढणाऱ्या कौशल्याला दादच दिली पाहिजे.
नारळप्रक्रियेतून लघु उद्योग
कोकणातील महत्त्वाचे बागायती पीक म्हणजे नारळ. केवळ शहाळे आणि नारळ उत्पादन ही संकल्पना मागे पडत असून, नारळाची विविध उत्पादने तयार करण्यावर भर दिला जात आहे.
नारळ विकास योजना
ही योजना केंद्र सरकारच्या आयुष मंत्रालयामार्फत राबविण्यात येत असून नारळ विकास मंडळ कोची यांच्यामार्फत राबविण्यात येत आहे.
नारळ बागेचे व्यवस्थापन
नारळाला नियमित पाणी द्यावे. हिवाळ्यात प्रत्येक झाडास 30 लिटर आणि उन्हाळ्यात 40 लिटर या प्रमाणात ठिबक सिंचनाद्वारे दर दिवशी पाणी द्यावे.
सण आला नारळी पौर्णिमेचा
नारळी पोर्णिमा हि श्रावण महिन्यात येणारा सण यालाच श्रावणी पोर्णिमा असेही म्हणतात.
कल्पवृक्ष : नारळ
तमिळनाडू आणि आंध्र प्रदेश ही राज्ये नारळ लागवड आणि उत्पादनात अग्रेसर आहेत.
डॉ. जयंत नारळीकर
डॉ. जयंत नारळीकर जयंत विष्णू नारळीकर डॉ. नारळीकरांचे संपूर्ण नाव जयंत विष्णू नारळीकर. त्यांचा जन्म १९ जुलै १९३८ रोजी कोल्हापूर येथे झाला.
सफर कोकणातील नारळ संशोधन केंद्राची !
रत्नागिरी येथील नारळ संशोधन.
नारळाच्या जाती
वेस्ट कोस्ट टॉल (बाणवली) - या जातीचे आयुष्यमान 80 ते 100 वर्षे असून सहा ते सात वर्षांनी फुलोऱ्यात येते.
नारळ बागेत कोणत्या मसाला पिकांची लागवड करावी...
कोकणामध्ये उपलब्ध असलेल्या पाण्याचा ठिबक सिंचनाने कार्यक्षम वापर करून नारळ-मसाला मिश्र पिकांची लागवड करता येते.
नारळ बागेत मसाला पिक
चार नारळांच्या मध्यबिंदूवर जायफळ, नारळ लागवडीच्या रेषेतील दोन नारळांच्या मध्य अंतरावर दालचिनी कलम आणि नारळाच्या बुंध्याजवळ प्रत्येकी दोन मिरी वेलीची लागवड करावी.
नारळ लागवड तंत्रज्ञान
उंच आणि ढेंगू अशा दोन जाती आढ्ळून येतात. नारळामध्ये परपरागीकरण होत असल्याने विविधता आढ्ळून येते.
नारळ लागवडीबाबत माहिती...
नारळ लागवडीसाठी एक वर्ष वयाची रोपे निवडावीत. रोपांचा बुंधा आखूड व जाड असावा. एक वर्ष वयाच्या रोपांना पाच ते सहा पाने असावीत. रोपे निरोगी व जोमदार असावीत.
जायफळ लागवड
नारळाच्या व सुपारीच्या बागेत जायफळाची लागवड चांगल्या प्रकारे करता येते.
नारळाच्या झावळ्यांपासून खत
नारळ झाडास महिन्याला एक नवीन पान (झावळी) येत असते, तर सर्वसाधारणपणे एक तयार झावळी मिळत असते. साधारणतः त्याचबरोबर बागेतील इतर गवतही उपलब्ध होत असते.
English to Hindi Transliterate