ENGLISH
हिंदी
मराठी
తెలుగు
தமிழ்
বাংলা
অসমীয়া বাংলা बोड़ो डोगरी ગુજરાતી ಕನ್ನಡ كأشُر कोंकणी संथाली মনিপুরি नेपाली ଓରିୟା ਪੰਜਾਬੀ संस्कृत தமிழ் తెలుగు ردو
नोंदणी करा
लॉगिन
शेती
आरोग्य
शिक्षण
समाज कल्याण
ऊर्जा
ई-गव्हर्नन्स
Register for Webinar
Popular Topics
पश्चिम विदर्भात पर्यटनवृद्धीसाठी एमटीडीसीच्या नाविन्यपूर्ण योजना
पश्चिम विदर्भात पर्यटनवृद्धीसाठी एमटीडीसीच्या नाविन्यपूर्ण योजनेद्वारे निवास व न्याहारी योजना, महाभ्रमण योजना यांसारख्या विविध योजनांचा समावेश आहे. याविषयीची सविस्तर माहिती सदर लेखात दिलेली आहे.
लोकसहभागातून प्रगतीकडे
नाविन्यपूर्ण नवनवीन संकल्पनांची नियोजनबध्द आखणी करुन त्या प्रभावीपणे राबवित शासकीय योजना लोकाभिमुख होण्याकरिता चाकोरी बाहेर जाऊन अविश्रांत परिश्रम घेतलेले अहमदनगरचे जिल्हाधिकारी आणि सद्या नोंदणी महानगर, पुणे या पदावर बदली झालेले अनिल कवडे यांना महाराष्ट्र शासनाने 'उत्कृष्ट जिल्हाधिकारी गौरव पुरस्काराने' सन्मानित केले.
'एकलव्य'
सहावी ते दहावीतील विद्यार्थी-विद्यार्थिनी... त्यांनी केलेले विविध नाविन्यपूर्ण शास्त्रीय प्रयोग... चेहऱ्यावरील आत्मविश्वास... समोर राज्यपाल महोदय, राज्याचे एक कॅबिनेट मंत्री, एक खासदार, एक आमदार आणि अनेक सनदी अधिकारी असूनही न घाबरता अस्खलित इंग्रजीमधील माहिती आणि विचारलेल्या शंकांचे अभ्यासपूर्ण व सफाईदार उत्तर... हे ऐकून एखाद्या कॉन्व्हेंट स्कूलमधील वातावरण असल्याचा समज होईल..
प्रभावी आणि कार्यक्षम प्रशिक्षण - स्थळाचे महत्व
प्रशिक्षणे हे व्यक्तीच्या व्यक्तिमत्व विकासाचे एक मध्यम, नाविन्यपूर्ण माहितीची चर्चा, सादरीकरणाचे उत्तम व्यासपीठआणि शंकांचे समाधान करणारी प्रयोगशाळा हि संकल्पना आहे.
सन्मानाने जगण्याचा हक्क
केरळमधील कालिकत शहरातील महिला कामगारांनी १ मे २०१४ च्या कामगार दिनाच्या दिवशी एक नाविन्यपूर्ण आंदोलन सुरु केले होतं.
ग्रामस्थांच्या प्रयत्नांनी किकवारी गाव कचराकुंडीमुक्त आणि ‘स्मार्ट’ही
बागलाण तालुक्यात आदिवासी बहुल असलेल्या भागातील किकवारी खुर्द गावातील ग्रामस्थांनी सातत्यपूर्ण प्रयत्नांनी गाव कचराकुंडीमुक्त आणि हिरवेगार केले आहे. निसर्गाशी खऱ्या अर्थाने नाते जोडलेल्या या गावाने नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून ‘स्मार्ट ग्राम’ योजनेअंतर्गत पारितोषिक मिळविले आहे.
English to Hindi Transliterate