द्वीपसमूह
द्वीपसमूह : एकाच नावाने ओळखला जाणारा अनेक बेटांचा गट. उदा., मायक्रोनीशियन द्वीपसमूह, अॅरमिरॅल्टी द्वीपसमूह, बिस्मार्क द्वीपसमूह, अंदमान-निकोबार द्वीपसमूह इत्यादी. बऱ्याच वेळा ज्या नावाने द्वीपसमूह ओळखला जातो, त्या नावाचे बेट त्या समूहात नसतेही.