ENGLISH
हिंदी
मराठी
తెలుగు
தமிழ்
বাংলা
অসমীয়া বাংলা बोड़ो डोगरी ગુજરાતી ಕನ್ನಡ كأشُر कोंकणी संथाली মনিপুরি नेपाली ଓରିୟା ਪੰਜਾਬੀ संस्कृत தமிழ் తెలుగు ردو
नोंदणी करा
लॉगिन
शेती
आरोग्य
शिक्षण
समाज कल्याण
ऊर्जा
ई-गव्हर्नन्स
Register for Webinar
Popular Topics
अशोक मेहता
भारतातील एक समाजवादी क्रियाशील विचारवंत नेते. सौराष्ट्रातील भावनगर येथे एका मध्यमवर्गीय कुटुंबात त्यांचा जन्म झाला.
शेख मुहम्मद अब्दुल्ला
जम्मू-काश्मीरचे एक राजकीय नेते. जन्म श्रीनगरच्या सौरा या उपनगरात.
सदाशिव कृष्ण वैशंपायन
दक्षिण भारतातील हैद्राबाद संस्थानच्या स्वातंत्र्यलढ्यातील एक थोर नेते. भाऊसाहेब म्हणून ते ओळखले जातात त्यांचा जन्म औरंगाबाद येथे झाला.
श्रीपाद अमृत डांगे
एक ज्येष्ठ भारतीय साम्यवादी नेते व कामगार पुढारी. नासिक येथे सामान्य कुटुंबात जन्म.
राममनोहर लोहिया
भारतातील समाजवादी चळवळीतील एक अग्रगण्य नेते आणि विचारवंत.
गणेशन् शिवाजी
तमिळ रंगभूमीवरील व चित्रपटसृष्टीतील एक श्रेष्ठ अभिनेते. मूळचे पूर्ण नाव विलुपुरम चिनय्या गणेशन्.
रामस्वामी वेंकटरामन
भारताचे आठवे राष्ट्रपती (१९८७-९२) व स्वातंत्र्य-चळवळीतील एक नेते.
यूसुफ जाफर मेहरअली
भारतातील युवक चळवळीचे नेते, उत्तम वक्ते व स्वातंत्र्य चळवळीतील एक क्रांतिकारक. त्यांचे खोजा मुस्लिम कुटुंब मूळचे गुजरातच्या कच्छ संस्थानातील.
चित्तरंजन दास
भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील एक अग्रगण्य बंगाली नेते, प्रसिद्ध कायदे पंडित व प्रभावी वक्ते.
महादेव हरिभाई देसाई
महात्मा गांधीजींचे स्वीय सहायक व एक निष्ठावान गांधीवादी कार्यकर्ते.
English to Hindi Transliterate