ENGLISH
हिंदी
मराठी
తెలుగు
தமிழ்
বাংলা
অসমীয়া বাংলা बोड़ो डोगरी ગુજરાતી ಕನ್ನಡ كأشُر कोंकणी संथाली মনিপুরি नेपाली ଓରିୟା ਪੰਜਾਬੀ संस्कृत தமிழ் తెలుగు ردو
नोंदणी करा
लॉगिन
शेती
आरोग्य
शिक्षण
समाज कल्याण
ऊर्जा
ई-गव्हर्नन्स
Register for Webinar
Popular Topics
परसबाग
आपल्या घराजवळच्या रिकाम्या जागेत केलेला भाजीपाला म्हणजेच परसबाग होय
परसबाग
या भागात परसबागेचे महत्व, जागेची निवड तसेच कोणत्या मोसमात कोणत्या भाज्या लावाव्यात यासंबधी माहिती दिली आहे.
परसबाग व शोषखड्ड्याचे नियोजन
परसातील रिकाम्या जागेचा भाजीपाल्यासाठी कायम उपयोग करावा. माती नसेल तर शेतातील थोडी माती आणून परसबागेसाठी वापरता येते.
परसबाग कुक्कुटपालन योजना
महाराष्ट्र शासनाने लहान स्तरावरील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांची ही अडचण लक्षात घेऊन परसातील कुक्कुटपालनास चालना देतील, अशा स्वरूपाच्या योजना सुरू केल्या आहेत.
परसबागेतील कुक्कुटपालन
महाराष्ट्र शासनाने लहान स्तरावरील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांची ही अडचण लक्षात घेऊन परसातील कुक्कुटपालनास चालना देतील, अशा स्वरूपाच्या योजना सुरू केल्या आहेत.
आमची परसबाग
१९९७ पासून आम्ही स्वयंसाहाय्य गट सुरु केले. आज ७ गट स्थापित झाले आहेत.
परसबाग भाजीपाला
कमी क्षेत्रात मेथी, कोथिंबीर, पालक व इतर पालेभाज्यांची लागवड करता येते. घरच्या घरी बनविता येणारे अतिशय कमी खर्चाचे असे हे पॉलिटनेल आहे.
परसबागेतील शेती देऊ शकते अन्नसुरक्षा
नैसर्गिक आपत्तीने वेढलेल्या कुटुंबांसाठी प्रकल्प महापूर किंवा तत्सम नैसर्गिक आपत्तीच्या काळात सामाजिक जीवन विस्कळित होते, कुटुंबे उद्ध्वस्त होतात.
परसबागेतून मिळाला दर्जेदार भाजीपाला अन उत्पन्नही
ओडिशा राज्यात लहान शेतकऱ्यांचे आर्थिक उत्पन्न वाढावे यासाठी कृषी विभाग आणि कृषी विद्यापीठाच्या संशोधन केंद्रांनी वेगवेगळे उपक्रम सुरू केले आहेत. या उपक्रमातील एक महत्त्वाचा भाग म्हणजे परसबाग.
बचत गटातून आरोग्य विकास
गावामध्ये १० गट स्थापन झाले. गट सुरळीत चालविण्यासाठी दर महिन्याला गटाची बैठक घेतली जाते. यामुळे महिलांच्या गरजा भागू लागल्या आहेत व थोडी थोडी बचत होऊ लागली.
मुलांनी बनवला बागीचा
बालिया घाटीचा परिसर पूर आणि दुष्काळ ह्या दोन्ही नैसर्गिक आपत्तींना आलटून-पालटून तोंड देत असतो.
English to Hindi Transliterate