ENGLISH
हिंदी
मराठी
తెలుగు
தமிழ்
বাংলা
অসমীয়া বাংলা बोड़ो डोगरी ગુજરાતી ಕನ್ನಡ كأشُر कोंकणी संथाली মনিপুরি नेपाली ଓରିୟା ਪੰਜਾਬੀ संस्कृत தமிழ் తెలుగు ردو
नोंदणी करा
लॉगिन
शेती
आरोग्य
शिक्षण
समाज कल्याण
ऊर्जा
ई-गव्हर्नन्स
Register for Webinar
Popular Topics
कनैयालाल माणेकलाल मुनशी
भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील एक राजकीय पुढारी, कायदेपंडित, शिक्षणतज्ञ व साहित्यकार.
केशवराव मारोतराव जेधे
महाराष्ट्रातील एक राजकीय पुढारी, पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते. इतिहासप्रसिद्ध जेध्यांच्या घराण्यात पुणे येथे जन्म.
बद्रुद्दीन तय्यबजी
राष्ट्रीय काँग्रेसच्या आद्यपर्वातील एक थोर मुस्लिम पुढारी आणि मुस्लिम समाजात निधर्मवादी भूमिका घेणारे व गोषा पद्धतीविरुद्ध प्रचार करणारे पहिले समाजसुधारक.
भुलाभाई देसाई
भारतातील एक प्रसिद्ध विधिज्ञ व राष्ट्रीय पुढारी. भुलाभाईंचे वडील जीवनजी सरकारी वकील (मुख्तियार) होते.
मुकुंद रामराव जयकर
भारतातील एक प्रसिद्ध विधिज्ञ, वक्ते व राजकीय पुढारी. मुंबईस मध्यमवर्गीय कुटुंबात जन्म.
मोतीलाल गंगाधर नेहरू
भारतीय स्वातंत्र्य-चळवळीतील एक श्रेष्ठ पुढारी, स्वराज्य पक्षाचे संस्थापक-सदस्य आणि कायदेपंडित जन्म आग्रा येथे.
रोव्झपिअर, माक्सीमील्यँ फ्रांस्वा
रोव्झपिअर, माक्सीमील्यँ फ्रांस्वा : (६ मे १७५८-२८ जुलै १७९४). फ्रान्समधील एक जहाल क्रांथिकारक आणि तत्कालीन जॅकबिन्झ गटाचा एक पुढारी. त्याचा जन्म अॅरास येथे मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. त्याचे वडील वकील होते.
व्ही. एस्. श्रीनिवास शास्त्री
भारतीय स्वातंत्र्य - चळवळीतील एक नेमस्त पुढारी व भारतसेवक समाजाचे नेते. पूर्ण नाव वलंगईमन शंकरनारायण श्रीनिवास श्रीनिवास शास्त्रीश्रीनिवास शास्त्रीशास्त्री.
श्रीपाद अमृत डांगे
एक ज्येष्ठ भारतीय साम्यवादी नेते व कामगार पुढारी. नासिक येथे सामान्य कुटुंबात जन्म.
सी. पी. रामस्वामी अय्यर
विविध क्षेत्रांत नावलौकिक मिळविलेले एक श्रेष्ठ भारतीय पुढारी.
English to Hindi Transliterate