ENGLISH
हिंदी
मराठी
తెలుగు
தமிழ்
বাংলা
অসমীয়া বাংলা बोड़ो डोगरी ગુજરાતી ಕನ್ನಡ كأشُر कोंकणी संथाली মনিপুরি नेपाली ଓରିୟା ਪੰਜਾਬੀ संस्कृत தமிழ் తెలుగు ردو
नोंदणी करा
Login
शेती
आरोग्य
शिक्षण
समाज कल्याण
ऊर्जा
ई-गव्हर्नन्स
Register for Webinar
Popular Topics
आंतरराष्ट्रीय पुनर्रचना व विकास- बँक
दुसऱ्या महायुद्धामुळे उद्ध्वस्त झालेल्या देशांमध्ये पुनर्रचना करण्यासाठी व जगातील—विशेषत: अर्धविकसित—देशांचा व प्रदेशांचा विकास करण्यासाठी अर्थप्रबंध करणारी आंतरराष्ट्रीय बँक.
समाजवाद
संपत्तीचे उत्पादन समाजाच्या मालकीचे ठेवून सर्वांना समान मानणारी व संपत्तीचे न्याय्य वितरण करून सर्वांना एकाच समान पातळीवर आणणारी विचारप्रणाली.
आंतरराष्ट्रीय अर्थ-निगम
आंतरराष्ट्रीय पुनर्रचना व विकास बँकेची संलग्न संस्था.
आंतरराष्ट्रीय विकास संस्था
आंतरराष्ट्रीय पुनर्रचना व विकास बँकेची संलग्न संस्था. ती १९६० पासून कार्यान्वित झाली.
औद्योगिक सुयोजन
उद्योगधंद्यांतील उत्पादनतंत्र, व्यवस्थापन व उत्पादनाशी संबंधित असलेल्या इतर गोष्टी ह्यांची कार्यक्षमता वाढवून पर्याप्त उत्पादन साधण्याकरिता व जास्तीत जास्त नफा मिळविण्याकरिता शास्त्रशुद्ध पायावर केलेली उद्योगधंद्यांची पुनर्रचना.
भारतीय बँकिंग आयोग
केंद्र सरकारने भारतीय बँकिंग व्यवसायाचा सर्वांगीण अभ्यास करून राष्ट्रीय विकासासाठी त्याची पुनर्रचना सुचविण्याबद्दल शिफारशी करण्यासाठी, फेब्रुवारी १९६९ मध्ये आर. जी. सरैया यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेला आयोग.
English to Hindi Transliterate