ENGLISH
हिंदी
मराठी
తెలుగు
தமிழ்
বাংলা
অসমীয়া বাংলা बोड़ो डोगरी ગુજરાતી ಕನ್ನಡ كأشُر कोंकणी संथाली মনিপুরি नेपाली ଓରିୟା ਪੰਜਾਬੀ संस्कृत தமிழ் తెలుగు ردو
नोंदणी करा
लॉगिन
शेती
आरोग्य
शिक्षण
समाज कल्याण
ऊर्जा
ई-गव्हर्नन्स
Register for Webinar
Popular Topics
पृथ्वीवरील पाणी सूर्याच्याही आधीचे
आपल्या सौरमंडळातील सूर्याच्या निर्मितीच्याही आधीपासून अंतराळामध्ये बर्फाच्या माध्यमात पाणी असावे, असे मिशीगन विद्यापीठातील संशोधकांनी केलेल्या संशोधनातून दिसून आले आहे.
पृथ्वी ग्रह
सूर्य मालिकेतील तिसरा ग्रह म्हणजे आपली पृथ्वी.
पृथ्वीचे अंतरंग
पृथ्वीच्या कवचाची आणि विशेषकरून पृथ्वीच्या खोल अंतर्भागाची माहिती नैसर्गिक भूकंपांच्या अभ्यासातून मिळाली आहे.
पृथ्वीचे रसायनशास्त्र
भूरसायन शास्रात पृथ्वी व तिचे घटक यांचा रसायनशास्त्राच्या दृष्टीने अभ्यास करतात.
पृथ्वीराज चौहान
पृथ्वीराज चौहान : (सु. ११६६ ते ११९२). राजपूत इतिहासातील चाहमान घराण्यातील एक प्रसिद्ध राजा. या वंशातील सोमेश्वर यास पृथ्वीराज व हरिराज असे दोन मुलगे होते. पृथ्वीराज ११७७ मध्ये पित्याच्या निधनानंतर गादीवर आला; परंतु तो लहान असल्यामुळे त्याची आई कर्पूरदेवी ही कंदबवास ह्या मंत्र्याच्या साहाय्याने काही काळ राज्याकारभार पाहत होती.
सूर्याचे पृथ्वीवर होणारे परिणाम
सूर्यापासून पृथ्वीला प्रकाश व उष्णता मिळत असते. शिवाय सूर्यापासून येणारे जंबुपार प्रारण, सौरवाताचा स्थिर प्रवाह आणि मोठ्या उज्ज्वालांची कणमय वादळे यांचा पृथ्वीवर परिणाम होतो.
जागतिक वसुंधरा दिन- २२ एप्रिल
हवा, पाणी, वने आणि वन्यजीव, निसर्ग याबाबत प्रबोधन करण्यासाठी २२ एप्रिल हा वसुंधरा दिन मानला जाऊ लागला.
ध्रुवीय प्रदेशात कधी कधी रात्री आभाळात रंगीबेरंगी उजेड पडतो.
आपली पृथ्वी स्वत:भोवती फिरते. ज्या अक्षाभोवती ती फिरते त्याची दोन टोके म्हणजे दोन ध्रुव.
बंदिस्त शेळीपालन यशस्वी
शेळीपालनात शेळ्यांची संख्या किती त्यापेक्षाही आहार, संगोपनाद्वारा त्यांचे वजन किती वाढवले, हे महत्त्वाचे असते.
फर्डिनंड मॅगेलन
पृथ्वीप्रदक्षिणा करणारा पहिला पोर्तुगीज समन्वेषक व दर्यावर्दी. एका सरदार घरण्यात सब्रोझ येथे जन्म.
पृथ्वी
पृथ्वी सूर्यकुलातील एक ग्रह.
पवन ऊर्जा
पृथ्वीवरील वातावरणातील हवेच्या हालचालीमुळे आपल्याला पवन ऊर्जा मिळते. आधुनिक तंत्रज्ञान वापरून पवनचक्कीव्दारें मोठ्या प्रमाणात वीज निर्मिती करणे आता शक्य झाले आहे.
हवामानबदलाचे शेतीवरील परिणाम व पर्यायी व्यवस्थापन
पृथ्वीभोवती असलेल्या हवेचे तापमान सन १९५५ सालानंतर u.५ अंश सें. ने वाढल्याचे आय.पी.सी.सी. या आंतरराष्ट्रीय संस्थेचे शास्त्रज्ञ श्री. अलगोर व श्री. पर्चारी यांनी दाखवून दिले.
विजांचा अभ्यास महत्त्वाचा
पृथ्वीवर प्रत्येक सेकंदाला ५० ते १०० विजा कोसळत असतात, तसेच २००० पेक्षा जास्त विजांनी भरलेली वादळे घोंगावत असतात.
अध:पृष्ठीय जल
पृथ्वीच्या पृष्ठभागाखाली भूस्तरातील सच्छिद्र जागेत असलेल्या पाण्यास अध:पृष्ठीय जल किंवा भूजल म्हणतात. भूपृष्ठावरील पाण्यास ‘पृष्ठीय जल’ म्हणतात.
अयनवृत्ते
पृथ्वीच्या पृष्ठभागावर विषुववृत्ताच्या उत्तरेस आणि दक्षिणेस २३ १०/२वर कल्पिलेल्या अक्षवृत्तांस अनुक्रमे ‘कर्कवृत्त’ आणि ‘मकरवृत्त’ म्हणतात.
English to Hindi Transliterate