फायटोप्लॅंकटनमधील कार्यक्षम प्रकाश संश्लेषण प्रक्रियेचे उलगडतेय गूढ
फायटोप्लॅंकटन या एकपेशीय शेवाळातील क्रिप्टोफाईट्स हे गुंतागुंतीचे घटक सूर्यप्रकाशातील हिरव्या रंगाचा वापर करते. त्यामुळे हे शेवाळ प्रकाशातील जांभळ्या व हिरव्या अशा दोन्ही रंगांचे पिगमेंट्स ग्रहण करू शकतात.