ENGLISH
हिंदी
मराठी
తెలుగు
தமிழ்
বাংলা
অসমীয়া বাংলা बोड़ो डोगरी ગુજરાતી ಕನ್ನಡ كأشُر कोंकणी संथाली মনিপুরি नेपाली ଓରିୟା ਪੰਜਾਬੀ संस्कृत தமிழ் తెలుగు ردو
नोंदणी करा
लॉगिन
शेती
आरोग्य
शिक्षण
समाज कल्याण
ऊर्जा
ई-गव्हर्नन्स
Register for Webinar
Popular Topics
आयएसओ मानांकन प्राप्त राज्यातील पहिले सायबर पोलीस स्टेशन- बुलडाणा
आयएसओ मानांकन प्राप्त पोलीस स्टेशन - बुलडाणा यशोगाथा.
कोरडवाहू शेती अभियानांतर्गत बुलडाणा जिल्ह्यातील ढासाळवाडीचा कायापालट
औरंगाबाद महामार्गावरील दुधा गावापासून दक्षिणेस s कि.मी. अंतरावर असलेल्या ढासाळवाडी (ता. जि. बुलडाणा) या गावात कोरडवाहू शेती अभियान राबविण्यापूर्वी ९० टक्के कोरडवाहू क्षेत्र होते.

शेतीला डाळनिर्मितीची जोड
बुलडाणा जिल्ह्यातील वडी (ता. नांदूरा) येथील वसंत पाटील यांनी सेंद्रिय शेतीची वाट चोखाळली. सन 1988-89 पासून ते शंभर टक्के सेंद्रिय शेती करतात.
कोंबडीपालन कुटुंबाचा आधार
बुलडाणा जिल्ह्यात पिंपळनेर येथील जगन बारोकर यांची आठ एकर शेती आहे. मात्र शेतीपेक्षाही पोल्ट्री व्यवसाय हा त्यांच्यासाठी आर्थिक उत्पन्न देणारा स्रोत ठरला आहे.
‘स्टार्ट अप इंडिया’ ने दिले बुलडाण्याच्या भालेराव कुटुंबियांना ट्रॅव्हल्स व्यवसायाचे बळ
बुलडाणा येथील सुवर्णा धनजंय भालेराव यांची यशकथा.
कुमारी मातांचं हसणं जपण्यासाठी
बुलडाणा हे ताराबाई शिंदे यांचं गाव. ताराबाईंचा ‘स्त्री-पुरुष तुलना’ हा निबंध आजही स्त्री-पुरुष भेदभाव जिथे जिथे होतो त्या प्रत्येक ठिकाणी डोळ्यात अंजन घालणारा आहे.
English to Hindi Transliterate