ENGLISH
हिंदी
मराठी
తెలుగు
தமிழ்
বাংলা
অসমীয়া বাংলা बोड़ो डोगरी ગુજરાતી ಕನ್ನಡ كأشُر कोंकणी संथाली মনিপুরি नेपाली ଓରିୟା ਪੰਜਾਬੀ संस्कृत தமிழ் తెలుగు ردو
नोंदणी करा
लॉगिन
शेती
आरोग्य
शिक्षण
समाज कल्याण
ऊर्जा
ई-गव्हर्नन्स
Register for Webinar
Popular Topics
भौतिकी चिकित्सा
इजा झालेल्या किंवा आजारी भागांस ते पूर्ववत होऊन कार्यक्षम होण्यासाठी ज्या चिकित्सेमध्ये उष्णता, विद्युत्, जल इ. भौतिकीय साधानांचा उपयोग केला जातो तिला ‘भौतिकी चिकित्सा’ म्हणतात.
खगोल भौतिकी
भौतिकीचे नियम, तत्त्वे, सिद्धांत व तंत्रे यांच्या साहाय्याने खस्थ पदार्थ व विश्वातील घटना यांच्या भौतिक व रासायनिक स्वरूपांचे अध्ययन करणारी ज्योतिषशास्त्राची शाखा.
भू भौतिकी
भौतिकीच्या पद्धती वापरून केलेला पृथ्वीचा अभ्यास.
सांख्यिकीय भौतिकी
सांख्यिकीय यामिकी
ह्यू लाँगबोर्न कॅलेंडर
ब्रिटिश भौतिकी विज्ञ. उष्णता व ऊष्मागतिकी (उष्णतेच्या यांत्रिक व इतर प्रकारच्या असणाऱ्या संबंधांचे गणितीय विवरण करणारे शास्त्र) यांसंबंधीच्या कार्याकरिता विशेष प्रसिद्ध.
आंद्रे मारी अँपिअर
फ्रेंच भौतिकी विज्ञ व गणिती. विद्युत् शास्त्रात महत्त्वाचे संशोधन. त्यांचा जन्म लीआँजवळील पॉलिमिया येथे झाला.
एर्न्स्ट हाइन्रिख वेबर
जर्मन शरीरक्रियावैज्ञानिक व मानसभौतिकी शास्त्रातील एक आद्य संशोधक. यांचा जन्म जर्मनीतील व्हिटन्बेर्क येथे.
गास्पार माँझ
फ्रेंच गणितज्ञ व भौतिकीविज्ञ. अभियांत्रिकीय आरेखनात महत्त्वाच्या ठरलेल्या वर्णनात्मक भूमिती या गणितीय शाखेच्या स्थापनेकरिता विशेष प्रसिद्ध.
टॉमस अँड्रूज
आयरिश रसायनशस्त्राज्ञ व भौतिकीविज्ञ. आयर्लंडमधील बेलफास्ट येथे त्यांचा जन्म झाला.
रोलँड बॅरन फोन एटव्हॅश
हंगेरियन भौतिकीविज्ञ. गुरुत्वाकर्षण व भूचुंबकत्वासंबंधी विशेष अभ्यास. त्यांचा जन्म बूडापेस्ट येथे झाल
सत्येंद्रनाथ बोस
‘बोस –आइन्स्टाइन सांख्यिकी’ या नावाने ओळखण्यात येणाऱ्या सांख्यिकीय यामिकीतील सिद्धांताकरिता विशेष प्रसिद्ध.
एकके व परिमाणे
भौतिकीत मापनाच्या पद्धतींचा सैद्धांतिक व व्यावहारिक दृष्ट्या सांगोपांग विचार केलेला असून, त्या पद्धतींचे अनुकरण अनेक शास्त्रांत झालेले आहे.
टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च
भौतिकी व गणित या विषयांत मूलभूत संशोधन करणारी ही संस्था
English to Hindi Transliterate