भाजीपाला :संशोधन मागोवा,सद्यस्थिती व भविष्यातील वाटचाल
भारतामध्ये भाजीपाल्याचे प्रातिवर्शी सुमारे १६२९ लाख मी.टन एवढे उत्पादन होते. भारत भाजीपाला उत्पादनामध्ये चीननंतर दुस-या क्रमांकावर असून जगातील एकूण उत्पादनाच्या १५ ट्क्के भाजीपाला उत्पादन भारतात होते.