ENGLISH
हिंदी
मराठी
తెలుగు
தமிழ்
বাংলা
অসমীয়া বাংলা बोड़ो डोगरी ગુજરાતી ಕನ್ನಡ كأشُر कोंकणी संथाली মনিপুরি नेपाली ଓରିୟା ਪੰਜਾਬੀ संस्कृत தமிழ் తెలుగు ردو
नोंदणी करा
लॉगिन
शेती
आरोग्य
शिक्षण
समाज कल्याण
ऊर्जा
ई-गव्हर्नन्स
Register for Webinar
Popular Topics
राष्ट्रपती राजवट म्हणजे काय?
कलम ३५६ नुसार घटकराज्य शासन कारभार राज्यघटनेनुसार चालणे अशक्य असल्याचे प्रतिवृत्त प्राप्त झाले, अथवा राष्ट्रपतींना तशी खात्री पटल्यास राष्ट्रपती जाहीरनामा काढून अशा प्रकारची संकटकालीन घोषणा करू शकतात. तसेच घोषणा दुसऱ्या अध्यादेशाद्वारे समाप्तही करू शकतो.
हिदायतुल्ला, मोहम्मद
आंतरराष्ट्रीय कीर्तीचे कायदेपंडित, भारताचे भूतपूर्व उपराष्ट्रपती व सर्वोच्च न्यायालयाचे माजी सरन्यायाधीश.
केंद्रशासित प्रदेश
केंद्राच्या शासनव्यवस्थेखाली असलेला प्रदेश. भारतीय संविधानाच्या ३६६ अनुच्छेदान्वये पहिल्या परिशिष्टात केंद्रशासित प्रदेश
ताश्कंद करार
भारत आणि पाकिस्तान यांमध्ये रशियातील ताश्कंद येथे १० जानेवारी १९६६ रोजी झालेला करार.
फक्रुद्दीन अली अहमद
भारताचे पाचवे राष्ट्रपती. जन्म दिल्ली येथे. त्यांच्या वडिलांचे नाव कर्नल झेड्. ए. अहमद व आईचे रुकय्या सुलताना.
रामस्वामी वेंकटरामन
भारताचे आठवे राष्ट्रपती (१९८७-९२) व स्वातंत्र्य-चळवळीतील एक नेते.
राष्ट्रपति
भारतीय संघराज्याचा घटनात्मक प्रमुख. भारतीय संविधानातील ५२ ते ७५ या अनुच्छेदांत राष्ट्रपती व उपराष्ट्रपती यांची निवडणूक, पदावधी, पात्रता, कार्यपद्धती, काही खास अधिकार इत्यादींसंबंधी तरतुदी दिल्या आहेत.
वराहगिरी वेंकट गिरी
भारताचे चौथे राष्ट्रपती. बेऱ्हमपूर येथील मध्यमवर्गीय कुटुंबात जन्म.
शंकर दयाळ शर्मा
भारताचे नववे राष्ट्रपती. जन्म भोपाळ येथे.
English to Hindi Transliterate