ENGLISH
हिंदी
मराठी
తెలుగు
தமிழ்
বাংলা
অসমীয়া বাংলা बोड़ो डोगरी ગુજરાતી ಕನ್ನಡ كأشُر कोंकणी संथाली মনিপুরি नेपाली ଓରିୟା ਪੰਜਾਬੀ संस्कृत தமிழ் తెలుగు ردو
नोंदणी करा
लॉगिन
शेती
आरोग्य
शिक्षण
समाज कल्याण
ऊर्जा
ई-गव्हर्नन्स
Register for Webinar
Popular Topics
अहमद सेकू तूरे
गिनी प्रजासत्ताकाचा पहिला राष्ट्राध्यक्ष व आफ्रिकेचा एक जहालमतवादी नेता. फाराना (गिनी) येथे शेतकरी कुटुंबात जन्म.
ह्वान दोमिंगो पेरॉन
लॅटिन अमेरिकेतील अर्जेंटिनाचा राष्ट्राध्यक्ष. ब्वेनस एअरीझ प्रांतातील लोबोस या गावी मध्यमवर्गीय इटालियन घराण्यात त्याचा जन्म.
कुर्ट व्हाल्टहाइम
ऑस्ट्रियाचे राष्ट्राध्यक्ष आणि ख्यातनाम राजनीतिज्ञ. जन्म व्हिएन्नाजवळच्या सेंट-अँड्रे-वुर्डन या उपनगरात.
ज्यूलियस काम्बारागा न्येरेरे
टांझानिया प्रजासत्ताकाचे पहिले राष्ट्राध्यक्ष व एक थोर आफ्रिकी नेते.
मन्रो, जेम्स
मन्रो, जेम्स : (२८ एप्रिल १७५८ – ४ जुलै १८३१). अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांचा पाचवा राष्ट्राध्यक्ष (कार.१८१७-२५) व मुत्सदी. त्याचा जन्म सधन घराण्यात वेस्टमोरलंड (व्हर्जिनिया) येथे झाला.
मागसायसाय प्रतिष्ठान
फिलीपीन्सचा लोकप्रिय तिसरा राष्ट्राध्यक्ष रामॉन मागसायसाय याच्या स्मृतीप्रीत्यर्थ १९५८ मध्ये मानिला येथे स्थापन झालेले एक जगप्रसिद्ध प्रतिष्ठान.
रामॉन मागसायसाय
फिलिपीन्सचा तिसरा राष्ट्राध्यक्ष आणि एक थोर मुत्सद्दी.
सिंगमन (री, सिंगमान) ऱ्ही
कोरियाच्या प्रजासत्ताकाचा एक संस्थापक आणि पहिला राष्ट्राध्यक्ष. हवांगहे प्रांतात उमराव घराण्यात जन्म.
रोनाल्ड विल्सन रेगन
अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांचा चाळीसावा राष्ट्राध्यक्ष.
वॉशिंग्टन, जॉर्ज
वॉशिंग्टन, जॉर्ज : (२२ फेब्रुवारी १७३२- १४ डिसेंबर १७९९). अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांचा पहिला राष्ट्राध्यक्ष व स्वातंत्र्य चळवळीतील प्रमुख सेनापती. त्याचा जन्म सुसंस्कृत-सधन कुटुंबात ऑगस्टीन व मेरी बॉल या दांपत्याच्या पोटी वेस्टमोरलंड परगण्यातील (व्हर्जिनिया) पोप्सक्रीक वा ब्रिजेसक्रीक (वेकफील्ड) बागवाडीत झाला.
English to Hindi Transliterate