ENGLISH
हिंदी
मराठी
తెలుగు
தமிழ்
বাংলা
অসমীয়া বাংলা बोड़ो डोगरी ગુજરાતી ಕನ್ನಡ كأشُر कोंकणी संथाली মনিপুরি नेपाली ଓରିୟା ਪੰਜਾਬੀ संस्कृत தமிழ் తెలుగు ردو
नोंदणी करा
लॉगिन
शेती
आरोग्य
शिक्षण
समाज कल्याण
ऊर्जा
ई-गव्हर्नन्स
Register for Webinar
Popular Topics
लोकराज्य मोबाईलवर उपलब्ध
आधुनिक तंत्रज्ञानाने समाजात मोठी क्रांती घडवून आणली आहे. तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात होणारे हे बदल स्तिमित करणारे आहेत.
‘उर्दू लोकराज्य’ वाचन मेळावा
विद्यार्थ्यांना भावलेला ‘उर्दू लोकराज्य’ वाचन मेळावा.
खनिज लोकर
ज्यांच्या तंतूंचे पुंजके लोकरीसारखे किंवा कापसासारखे दिसतात, अशा काचमय पदार्थांना खनिज लोकर म्हणतात.
मेंढपाळांसाठी विमा योजना
देशातील मेंढपाळांसाठी केंद्रीय मेढपाळ विमा योजना महाराष्ट्र राज्यात राबविणे सुरू केले आहे. वार्षिक हप्ता रु. 330 / - प्रत्येक सदस्य रुपये 330 / -वार्षिक हप्त्यामधून.
उस - एकात्मिक किड नियंत्रण
ऊसाच मोठ्या प्रमाणात नुकसान करणाऱ्या प्रामुख्याने किडी म्हणजे खोडकिड, हुमणी, लोकरी मावा, पायरीली, खवलेकीड, कांडीकीड, पांढरीमाशी आणि उंदीर.
भागलपूर
भागलपूर : भारताच्या बिहार राज्यातील भागलपूर जिल्ह्याचे मुख्य ठिकाण. लोकसंख्या २,२१,२७६ (१९८१). हे पाटण्याच्या आग्नेयीस १९० किमी. गंगा नदीकाठी वसलेले आहे. रेशीम व लोकर उद्योगांच्या दृष्टीने विशेष प्रसिद्ध, तसेच रस्ते, लोहमार्ग यांचे केंद्र. अकबराचे सैन्य बंगालवरील स्वारीच्या वेळी (१५७३-७५) येथून गेले होते.
मेंढी पाळीव प्राणी
मेंढी हा पोकळ शिंगे असलेला, रवंथ करणारा, समखुरी प्राण्यांच्या आर्टिओडॅक्टिला गणातील बोव्हिडी कुलाच्या कॅप्रिनी या उपकुलातील प्राणी आहे.
English to Hindi Transliterate