शेतकरी पुत्राने रोवला यशाचा झेंडा
प्रतिकुल परिस्थितीवर मात करुन संजय डव्हळे झाले उपजिल्हाधिकारी.घरची परिस्थिती जेमतेम.. वडील शेतकरी.. शेतात राबराब राबायचे. अहोरात्र शेतात काम करून वडिलांनी शिकविण्याचा उचललेला विडा.. अशा शेतीमय कौटुंबिक परिस्थितीतून लोणार तालुक्यातील शारा येथील संजय डव्हळे यांनी शिक्षण घेतले.