ENGLISH
हिंदी
मराठी
తెలుగు
தமிழ்
বাংলা
অসমীয়া বাংলা बोड़ो डोगरी ગુજરાતી ಕನ್ನಡ كأشُر कोंकणी संथाली মনিপুরি नेपाली ଓରିୟା ਪੰਜਾਬੀ संस्कृत தமிழ் తెలుగు ردو
नोंदणी करा
लॉगिन
शेती
आरोग्य
शिक्षण
समाज कल्याण
ऊर्जा
ई-गव्हर्नन्स
Register for Webinar
Popular Topics
चित्तरंजन दास
भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील एक अग्रगण्य बंगाली नेते, प्रसिद्ध कायदे पंडित व प्रभावी वक्ते.
प्रतिनिधित्व
सामान्यत: ज्यांचे नेतृत्त्व केले जाते ते नागरिक किंवा एखाद्या संस्थेचे वा संघटनेचे सदस्य व त्यांचे नेतृत्त्व करणारे नेते, प्रवक्ते किंवा पदाधिकारी यांच्या परस्परसंबंधांचे एक स्वरूप प्रतिनिधित्व या संकल्पनेने दर्शविले जाते.
भूपेंद्रनाथ बसु
भार-तीय स्वातंत्र्य चळवळीतील एक नेते, काँग्रेसचे अध्यक्ष व प्रभावी वक्ते. कृशनगर (प. बंगाल) येथे जन्म.
मुकुंद रामराव जयकर
भारतातील एक प्रसिद्ध विधिज्ञ, वक्ते व राजकीय पुढारी. मुंबईस मध्यमवर्गीय कुटुंबात जन्म.
यूसुफ जाफर मेहरअली
भारतातील युवक चळवळीचे नेते, उत्तम वक्ते व स्वातंत्र्य चळवळीतील एक क्रांतिकारक. त्यांचे खोजा मुस्लिम कुटुंब मूळचे गुजरातच्या कच्छ संस्थानातील.
लालमोहन घोष
एक देशभक्त व तडफदार वक्ते. कृष्णनगर (बंगाल) येथील उच्च मध्यमवर्गीय कुटुंबात जन्म.
English to Hindi Transliterate