ENGLISH
हिंदी
मराठी
తెలుగు
தமிழ்
বাংলা
অসমীয়া বাংলা बोड़ो डोगरी ગુજરાતી ಕನ್ನಡ كأشُر कोंकणी संथाली মনিপুরি नेपाली ଓରିୟା ਪੰਜਾਬੀ संस्कृत தமிழ் తెలుగు ردو
नोंदणी करा
लॉगिन
शेती
आरोग्य
शिक्षण
समाज कल्याण
ऊर्जा
ई-गव्हर्नन्स
Register for Webinar
Popular Topics
व्यसन : आजार व उपचार
ससून सर्वोपचार रुग्णालय, पुणे येथे व्यसनमुक्तीसाठी 'डे केअर सेंटर' तसेच 'मुक्तांगण' हे पुर्नवसन केंद्र दिशादर्शक कार्य .
व्यसन : अफू
मानसिक आनंद, कैफ, कामवासना वगैरे गोष्टींसाठी अफूचा मोठया प्रमाणावर वापर केला जातो. हळूहळू याचे व्यसन लागते. खूप जास्त डोस दिला गेला तर मृत्यू येऊ शकतो.
व्यसन : गांजा
गांजाचा परिणाम मेंदू, चेतातंतू, पचनसंस्था, मूत्रजननसंस्था, स्त्री-पुरुष जननसंस्था,रक्त, श्वसनसंस्था वगैरे अनेक जागी होतो.
व्यसन : तंबाखू
निकोटीन हे तंबाखूतले रसायन अत्यंत विषारी आहे. ते लाळेतून, श्वासातून रक्तात मिसळते.
व्यसन : दारू
सर्व दारूंमध्ये एथिल अल्कोहोल (मद्यार्क) कमी अधिक प्रमाणात असते. यात अनेक प्रकार आहेत.
कुटुंब, समाजाच्या स्वास्थ्यासाठी व्यसनांपासून दूर रहा
व्यसन मुक्ती संदर्भात माहिती.
जागतिक अमली पदार्थ विरोधी दिन
जागतिक अमली पदार्थ विरोधी दिन या विषयी...
जागतिक तंबाखू विरोधी दिन
तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करण्यापासून लोकांना रोखण्याचा हा दिवस या निमित्ताने तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थामुळे होणाऱ्या जीवघेण्या परिणामांची माहिती देणारा हा लेख.
व्यसनाधीनतेच्या पाय-या
वैद्यकीय दृष्टिकोनातून व्यसनाधीनतेच्या चार पाय-या आहेत
व्यसने
व्यसन म्हणजे कोठल्या तरी मादक, उत्तेजक पदार्थाची सवय. याचे सगळयांत मोठे उदाहरण म्हणजे दारू.
व्यसने सोडविण्यासाठी
व्यसनमुक्ती हे त्या व्यक्तीसाठी, कुटुंबासाठी आणि समाजासाठी मोठेच आव्हान असतेआणि चिकाटीने प्रयत्न केला तरच यात यश येऊ शकते.
English to Hindi Transliterate