ENGLISH
हिंदी
मराठी
తెలుగు
தமிழ்
বাংলা
অসমীয়া বাংলা बोड़ो डोगरी ગુજરાતી ಕನ್ನಡ كأشُر कोंकणी संथाली মনিপুরি नेपाली ଓରିୟା ਪੰਜਾਬੀ संस्कृत தமிழ் తెలుగు ردو
नोंदणी करा
Login
शेती
आरोग्य
शिक्षण
समाज कल्याण
ऊर्जा
ई-गव्हर्नन्स
Register for Webinar
Popular Topics
शेडनेट हाऊस
या विभागात शेडनेट हाऊस बद्दलची माहिती देण्यात आली आहे.
शेडनेट हाऊस
स्वस्तात शेडनेट हाऊस त्याचप्रमाणे कमीत कमी खर्चात व वेळेत जोमदार रोपांच्या निर्मितीसाठी हे तंत्र अतिशय फायद्याचे आहे.
शेडनेट हाऊस - मार्गदर्शक सूचना
शेडनेट हाऊसचा उपयोग प्रामुख्याने हंगामी व बिगर हंगामी पिके घेण्यासाठी, उच्च मूल्यांची भाजीपाला पिके व फुलांच्या उत्पादनासाठी करण्यात येतो.
शेडा
नोटॅटम या जातीचे गवतही उत्तम चारा म्हणून वापरात आहे
कुक्कुटपालन शेड
योजना कुक्कुटपालन शेड
कोंबडी शेड उबदार ठेवा
लहान कोंबडी पिल्लांचे थंडीच्या काळात योग्य व्यवस्थापन महत्त्वाचे आहे. लहान पिल्लांना थंडीपासून वाचविण्यासाठी गॅस ब्रुडर, बांबूचे ब्रुडर, शेगडी इत्यादींचा वापर करावा.
ब्रॉयलर कोंबड्यांसाठी शेड
शेडमध्ये नैसर्गिक हवा खेळती असावी. जागा सखल भागात असावी, दलदलीची नसावी.
मनरेगा अंतर्गत योजना
पशुसंवर्धन विभाग , महाराष्ट्र शासन मनरेगा अंतर्गत योजना.
शेतीमध्ये वाढावा तंत्रज्ञानाचा वापर...
उत्पादनापासून काढणीपर्यंत विविध टप्प्यावर तंत्रज्ञानाचा वापर करीत काटेकोर नियोजन केल्यास शेतीमालांचे नुकसान कमी करणे शक्य होईल.
थंडीमध्ये कोंबड्यांचे आरोग्य
हवामान बदलानुसार कोंबड्यांच्या व्यवस्थापनात बदल करावा. हिवाळ्यात पोल्ट्री शेड आणि बाह्य वातावरणातील तापमानात गारवा निर्माण झाल्यामुळे कोंबड्यांच्या आरोग्यावर प्रतिकूल परिणाम होतात.
नियंत्रित शेतीचे महत्व व भविष्यातील संधी
कृषी क्षेत्रात नियंत्रित शेतील अनन्यसाधारण महत्व आहे. तद्अनुषंगाने नियंत्रित शेतीकरिता लागणारी साधने व नियंत्रित शेतीमुळे भविष्यात निर्माण होणा-या संधी इत्यादींबाबतची माहिती येथे नमूद केली आहे.
नियोजन कोंबड्यांमधील अंडी उत्पादनवाढीचे
अंडी देणाऱ्या कोंबड्यांच्या व्यवस्थापनात थोडा फेरबदल करून थंडीच्या काळातही अंडी उत्पादनामध्ये सातत्य ठेवू शकतो. कोंबड्या अंड्यावर येतात तेव्हापासून त्यांना हवे तितके खाद्य द्यावे.
English to Hindi Transliterate